नवीन वर्षा निमित्ताने शरणपूर वृद्धाश्रमात वृद्धांना मिष्टान्न भोजन
नेवासा – नेवासा तालुक्यातील रांजणगावदेवी फत्तेपुर रस्त्यावर असलेल्या शरणपूर वृद्धाश्रमात वृद्धांनानवीन वर्षा निमित्ताने मिष्टान्न भोजन वाटप करून नवीन वर्षाची सुरुवात करण्यात आली.हा अभिनव उपक्रम भाजपाचे युवा मोर्चा उपाध्यक्ष राहुल रोठे…










