आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Author: Newaskar

मारहाण

नेवासा येथे जुन्या वादातून तुफान राडा, तलवारी-रॉडने युवकांस मारहाण; एक युवक गंभीर जखमी

नेवासा : नेवासा तालुक्यात जुन्या कट मारल्याच्या वादातून झालेल्या वादाचे रूपांतर गंभीर मारहाणीत झाले. या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात 7 नामधारी आणि 4-5 अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

पालखी

शिरेगाव खेडलेपरमानंद ते शिर्डी पायी पालखी सोहळ्याचा १४ ऑगस्टपासून प्रारंभ; पंधराव्या वर्षात पदार्पण, २०० साईभक्त सहभागी होणार

शिरेगाव | अविनाश जाधव – श्रावण मासानिमित्त शिरेगाव खेडलेपरमानंद येथील श्री साईपुष्प मंदिर परिवारातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या शिरेगाव खेडलेपरमानंद ते श्रीक्षेत्र शिर्डी या पायी पालखी सोहळ्याचे यंदा पंधरावे वर्ष…

तहसीलदारां

नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाखांचे प्रोत्साहन पर द्यावेशिरेगावच्या शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

नेवासा | अविनाश जाधव : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करत शिरेगाव ता. नेवासा येथील शेतकऱ्यांनी गुरुवारी नेवासा तहसीलदार…

तहसीलदारां

कामिका एकादशीला ‘पैस’ खांबाच्या चरणी लाखो भाविक लीन!‘ज्ञानोबा-माऊली’च्या गजरात नेवासे नगरी दुमदुमली!

नेवासा : “आनंदाचे डोही आनंद तरंग…” असा असीम भक्तिभाव उराशी बाळगून कामिका एकादशीनिमित्त तीर्थक्षेत्र नेवासा येथे लाखो भाविकांचा जनसागर लोटला. महावैष्णव संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या या पावन भूमीत…

स्वच्छता

नेवासा येथे यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने श्री स्वच्छता वारी माऊलींच्या दारी उपक्रम.

संत तुकाराम महाराज मंदिर ते ज्ञानेश्वर मंदिर परिसरात राबवले स्वच्छता अभियान! नेवासा – नेवासा येथे यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने श्री स्वच्छता वारी माऊलींच्या दारी उपक्रम या उपक्रमाद्वारे संत तुकाराम महाराज…

शिवसेना

मुळा उजव्या कालव्यातून तातडीने आवर्तन सोडा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा; शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख भगवानराव गंगावणे यांची मागणी पावसाअभावी नेवासा तालुक्यातील पिके धोक्यात

माका | आदिनाथ म्हस्के :- नेवासा तालुक्यात ऑगस्ट महिना सुरू होऊनही समाधानकारक पाऊस न झाल्याने मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये खरीप पिकांसाठी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. उभी पिके वाचविण्यासाठी…

धीरज परदेशी

धीरज परदेशी हत्याकांडाविरोधात नेवासा तालुक्यात संतापाचा एल्गार!

निष्पक्ष तपास, मास्टरमाईंडचा शोध आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी; १२ ऑगस्टला शिव महाराणा प्रताप चौका नेवासा फाटा येथे निषेध शोकसभा नेवासा प्रतिनिधी.अहिल्यानगर येथे ७ ऑगस्ट रोजी घडलेल्या धीरज परदेशी हत्याकांडाचे…

धिरजनसिंग परदेशी

स्व. धिरजनसिंग परदेशी हत्येचा निषेध; आरोपींच्या अटकेसाठी नेवासा तालुका बेमुदत बंदची हाक!

नेवासा-अहिल्यानगर येथील कर्तव्यदक्ष विद्युत कर्मचारी स्व. धिरजनसिंग परदेशी यांच्या हत्येचा निषेध व आरोपीवर कडक कारवाई करण्याबाबत, व या घटनेतील आरोपीना अटक होईपर्यंत नेवासा शहरासह तालुका कडकडीत बेमुदत बंद ठेवण्याचे निवेदन…

गोमांस

गोमांस विक्री करणाऱ्या टोळीविरोधात नेवासा पोलिसांची मोठी कारवाई

नेवासा- दि.०७/०८/२०२६ रोजी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गोपनीय बातमी दारामार्फत खात्रीशिर माहिती मिळाली की नाईकवाडी मोहल्ला आयशा मज्जीत शेजारी नेवासा खुर्द येथे ईसम नामे आय्याज लालु चौधरी व अबु…

शेतकरी

शेतमालाच्या भावाला कायदेशीर संरक्षण आवश्यक- डॉ . अशोक ढगे; खूपटी भव्य शेतकरी मेळावा संपन्न

नेवासा – तालुक्यातील खूपटी येथे शेतकरी मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश काका कारले होते. सरपंच गोरक्षनाथ तनपुरे यांनी प्रस्तविक करून सर्वांचे स्वागत केले. माजी कुलगुरू डॉ…

error: Content is protected !!