तक्रारींच्या निवारणासाठी १४ मार्चला शिबिर; आ. लंघेच्या हस्ते होणार उद्घाटन
नेवासा : महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान व्हावे, या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. भानसहिवरे महसूल मंडळाच्या वतीने शनिवार,…
















