आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Category: नेवासा

लाडमोड टेकडी

नेवासा प्राचीन संस्कृतीचे केंद्र; लाडमोड टेकडी पुरातत्त्व अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाची – तज्ज्ञांचे मत

नेवासा – नेवासा परिसरातील लाडमोड टेकडी ही पुरातत्त्वीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची असून, या भागात विविध कालखंडातील संस्कृतींचे अस्तित्व आढळते, असे प्रतिपादन डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागाचे प्रा. डॉ. सतीश नाईक यांनी…

गॅस

जागतिक युद्धजन्य परिस्थितीत गॅस ग्राहकांनी संयम व स्वयंशिस्त पाळावी -डॉ. लक्ष्मण इंगळे

नेवासा-सध्या जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोलियम पदार्थांच्या पुरवठ्यावर काही प्रमाणात परिणाम होत आहे. तरीही केंद्र सरकार व ऑईल कंपन्यांनी सामान्य घरगुती ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवत कोणत्याही परिस्थितीत घरातील चूल…

ज्ञानोदय इंग्लिश स्कूल

ज्ञानोदय इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांचे CTET व TET मध्ये यश; मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार

नेवासा – अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित ज्ञानोदय इंग्लिश स्कूल, नेवासा येथील शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) मध्ये श्री.…

अंधश्रद्धा

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्यव्यापी परिषद वैचारिक मंथन व कृतिशीलतेने संपन्न

नेवासा-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्यव्यापी परिषद 3 एप्रिल 2026 सिटू भवन येथे तीन सत्राच्या भरगच्च कार्यक्रमाने संपन्न झाली. नाशिक मध्ये खरात भोंदूगिरी प्रकरण महाराष्ट्राला धक्कादायक वेदना देणारे असल्यामुळे ही राज्यव्यापी…

संत ज्ञानेश्वर मंदिर

नेवाशात ‘प्राचीन संस्कृती व संत ज्ञानेश्वर मंदिर’ विषयावर आज संवाद कार्यक्रम आयोजित

नेवासा – येथील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी ‘नेवाशाची प्राचीन संस्कृती व संत ज्ञानेश्वर मंदिर’ या महत्त्वपूर्ण विषयावर विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि.…

नियोजन बैठक

वरखेड यात्रेच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक उत्साहात

नेवासा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लक्ष्मीआई वरखेडचा यात्रोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी दक्षता घेऊ. तसेच भाविकांना सुविधा योग्य पद्धतीने कशा उपलब्ध होतील यासाठी प्रशासकीय पातळीवर अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा, असे आवाहन…

कालभैरवनाथ

कालभैरवनाथ यात्रेनिमित्त बहिरवाडीत काल्याच्या किर्तनाने सांगता

नेवासा : तालुक्यातील जागृत असलेल्या श्री क्षेत्र बहिरवाडी येथील श्री कालभैरवनाथांच्या यात्रेनिमित्त आयोजित त्रिदिनात्मक नामसप्ताह व पारायण सोहळयाची देवगड संस्थानचे प्रमुख महंत राष्ट्रसंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने…

कबड्डी

त्रिमूर्ती कबड्डी अकॅडमीच्या कबड्डी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

नेवासा- तेलकुडगाव येथील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलामध्ये त्रिमूर्ती कबड्डी अकॅडमीच्यावतीने १ ते ३० एप्रिल रोजी होणाऱ्या कबड्डी सराव प्रशिक्षण शिबीर आणि जिमचे उद्घाटन बजरंगबली प्रतिमा व मैदान पूजन करून मेजर सर्जेराव…

शेतकरी

नेवासा तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका; शेतकरी संघटनेची तहसीलदारांकडे नुकसान भरपाईची मागणी

नेवासा (प्रतिनिधी) – तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बाधित पिकांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी…

विठ्ठलराव लंघे

पुनर्वसित गावांसाठी ५१ कोटी मंजूर -आ.विठ्ठलराव लंघे

नेवासा : जायकवाडी प्रकल्पांतर्गत नेवासा तालुक्यातील २६ पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधांसाठी ५१ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिली. जायकवाडी प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या नेवासा मतदारसंघातील…

error: Content is protected !!