आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Category: नेवासा

विवेकानंदनगर

नेवासा – “विवेकानंदनगर”च्या बाल आनंद मेळाव्यास मोठा प्रतिसाद

नेवासा – मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना बालपणाचा आनंद तसेच व्यवहाराचे ज्ञान मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ सह विविध वस्तूंचे स्टॉल लावून त्यांना ‘कमवा व शिका’ यां गोष्टींची जाणीव होण्यासाठी नेवासा…

नेवासा महसूलची डंपरवर कारवाई; ‘जखम मांडीला, मलम शेंडीला’ — नदीपात्रातील ‘जत्रा’ कधी रोखणार?

नेवासा | नाना पवार– नेवासा तालुक्यात वाळू तस्करी रोखण्यासाठी महसूल प्रशासनाकडून नुकतीच कारवाई करण्यात आली. नागापूर फाट्यावर तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांनी दोन डंपर पकडले असले, तरी हा प्रकार म्हणजे…

भक्तीच्या वाटेवर मृत्यूचा धोका? नेवाशात मंदिर मार्गावर वाळू वाहतुकीचा धुमाकूळ

वारकरी आणि भाविकांच्या गर्दीतूनच डंपर-ट्रॅक्टरची बेदरकार धाव; प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष नेवासा | नाना पवार – श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पद स्पर्शाने पुनीत झालेली नेवासा नगरी सध्या वाळू तस्करांच्या विळख्यात सापडली…

शनैश्वर देवस्थान अॅप घोटाळा प्रकरणातील कर्मचाऱ्यांचा जामीन फेटाळला

नेवासा-: ज्या ऑनलाइन पूजा अॅप गैरव्यवहाराने शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ बरखास्त झाले, त्या अॅप गैरव्यवहारातील दोन आरोपींचा जामीन नेवासे येथील जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. या प्रकरणात शनैश्वर देवस्थानचे…

‘ ज्ञानोदय’मध्ये माजी विद्यार्थी संघाची स्थापना…अध्यक्षपदी डॉ. करणसिंह घुले तर उपाध्यक्षपदी डॉ. शंकर शिंदे यांची निवड…

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित ज्ञानोदय इंग्लिश स्कूल नेवासा या विद्यालयात मंगळवार दिनांक-६ जानेवारी २०२५ रोजी माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. यावेळी उपस्थित विद्यालयाचे माजी विद्यार्थी,नगराध्यक्ष डॉ.…

नेवासा प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा; उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव…

पत्रकारांकडून समाज हिताला प्राधान्य देऊन समाज व प्रशासनाला जागवण्याचे काम – महंत उद्धवजी महाराज नेवासा – नेवासा येथे नेवासा प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी उल्लेखनीय कार्य…

राष्ट्राला हातभार लागेल असा उद्योग उभा करा – गुरुवर्य राष्ट्र संत श्री भास्करगिरीजी महाराज

नेवासा – नेवासा-खडका रस्त्यावरील इंजिनिअर बाळासाहेब वाघ पाटील यांच्या जानकी पेट्रोलियम उद्योग समूहाचे उदघाटन श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते व संत महंतांसह विविध क्षेत्रातील…

नेवासा तालुका एकता पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी संदीप गाडेकर

नेवासा – नेवासा तालुका एकता पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदि पुन्हा एकदा संदीप गाडेकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. दि. 6 जानेवारी रोजी नेवासा फाटा येथील श्रीराम सेवा साधक आश्रमात…

नेवासा खुर्द जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद, विद्यार्थ्यांनी घेतले व्यवहार ज्ञानाचे धडे

नेवासा – शहरातील नेवासा खुर्द जिल्हा परिषद शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित बाल आनंद मेळाव्याला पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विविध खाद्य पदार्थांचे अनेक स्टॉल उभारून…

शनिदर्शनाचे ५०० शुल्क बंद न केल्यास आंदोलनं – रावडे

नेवासा : तालुक्यातील शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थानने शनिचौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यासाठी सुरु केलेले ५०० रुपये दर्शन शुल्क बंद करावे, अशी मागणी कांगोणी येथील सामाजिक कार्यकर्ते सोपान रावडे यांनी देवस्थानचे…

error: Content is protected !!