Category: सोनई

पोलीस

सोनई येथील व्यापारी असोसिएशनचा व ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा; सोनई गाव दुपारपर्यंत कडकीत बंद

गणेशवाडी –19 ऑक्टोबर रोजी सोनई येथे मारहाणीची घटना घडली होती.या घटनेतील दाखल असलेल्या खोटे गुन्हे मागे घेण्या संदर्भात सोनईगावतील व्यापारी व ग्रामस्थ यांच्यावतीने सोनईत दुपारपर्यंत कडकीत बंद ठेऊन सोनई पोलीस…

अपघात

घोडेगाव रस्ता अपघात प्रकरणी जागतिक बॅक प्रकल्प अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांची मागणी.

गणेशवाडी – अहिल्यानगर ते छत्रपती संभाजी नगर सध्या साक्षात यमलोकात जाण्याचा मार्ग बनला आहे. गेली अनेक दिवसांपासून या रस्त्यावर अनेक अपघात घडत आहेत. कुणाचे हात पाय गेले तर कुणाला आपला…

ऊस

मुळा कारखाना ऊस उत्पादन वाढीसाठी 30 कोटीची योजना राबविणार; माजी मंत्री शंकरराव गडाख यांची घोषणा

चालु गळीत हंगामासाठी प्रती टन तीन हजार रुपये पेमेंटचा निर्णय सोनई – मुळा कारखान्याने सन २०२६-२७ च्या गळीत हंगामात १५ लाख टन गळीताचं उद्दिष्ट ठेवलं असून त्याची पूर्वतयारी म्हणून ऊस…

अन्वेषण विभाग

गावठी कट्ट्यासह कांगोणी येथील इसमास गुन्हे अन्वेषण विभागाने केले जेरबंद..

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील कांगोणी येथे विक्री साठी आणलेल्या गावठी कट्ट्यासह एक ताब्यात घेतला आहे. या बाबत सविस्तर माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक…

अपघात

सोनई राहुरी रोडवरील वंजारवाडीतील अपघातात वडिलांसह चिमुरडीचा करून अंत; आईसह मुलगा जखमी.

गणेशवाडी – सोनई- राहुरी रोडवरील वंजारवाडी बस स्टँड येथे झालेल्या अपघातात वडिलांसह चिमुरडीचा करून अंत झाल्याची घटना घडली आहे . तर आई व मुलगा जखमी झाले. या बाबत सविस्तर माहिती…

दिवाळी

सोनईत शेतमजुरांच्या मुलांची दिवाळी आनंदाची, सुनिलराव गडाख यांच्या वतीने कपडे वाटप; ५१ निरागस चेहऱ्यांवर उमटले हास्य

सोनई – दिवाळी हा आनंद, प्रकाश आणि आपुलकीचा सण आहे. अशा सणानिमित्ताने सोनई-लोहोगाव रोड चौकातील आदिवासी व इतर समाजातील २० मजुर कुटुंबातील ५१ मुला-मुलींना नवे कपडे देऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित…

मारहाण

सोनईत एका युवकास बेदम मारहाण

नेवासा- सोनईत जुन्या वादाचा राग धरून एका युवकास लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. यात ११ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणात सुटीवर गेलेल्या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना हजर करून…

उदयन गडाख

उदयन गडाख यांची सोनईतील फटाका व महालक्ष्मी मूर्ती स्टॉल्सना भेट.

सोनई (ता. नेवासा) – येथे दीपावलीनिमित्त उभारण्यात आलेल्या फटाक्यांचे व महालक्ष्मी मूर्तींच्या स्टॉल्सना यशवंत प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी सदिच्छा भेट दिली. स्थानिक महिला भगिनी, कार्यकर्ते आणि तरुण उद्योजकांनी मेहनतीने…

कारखाना

मुळा कारखान्याचे कामगारांना १३ टक्के बोनस – अध्यक्ष नानासाहेब तुवर यांची माहिती.

सोनई – मुळा सहकारी साखर कारखाना लि.सोनई चे कामगारांना मागील सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे वेतनाची १३ टक्के प्रमाणे बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची एकूण रक्कम २ कोटी…

मुळा एज्युकेशन सोसायटी

मुळा एज्युकेशन सोसायटीच्या यश अकॅडमी, सोनई येथील विद्यार्थी कु. अभिषेक भगवान बनकर याची एनडीए मध्ये निवड..

सोनई – मुळा एज्युकेशन सोसायटीच्या यश अकॅडमी, सोनई येथील विद्यार्थी कु. अभिषेक भगवान बनकर याची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), खडकवासला, पुणे येथे अधिकारी पदासाठी निवड झाली असून ही अत्यंत गौरवाची…

error: Content is protected !!