आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Day: February 6, 2026

भारतीय जनता पार्टी

भारतीय जनता पार्टीच्या वतीने नेवासा शहराचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज भगवान यांच्या यात्रा उत्सवनिमित्त मानाची झेंडा मिरवणूक असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत धूम धडाक्यात संपन्न…!

नेवासा – भारतीय जनता पार्टीच्या वतीने नेवासा शहराचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज भगवान यांचा मानाचा झेंडा मिरवणूक काढण्यात आली यावेळी भगव्या टोप्या घालून सजवलेला झेंडा घेऊन शहर व तालुक्यातील भगवाधारी भाजपा…

धडकेत

टाकळीभान नजीक आयशरच्या धडकेत एक ठार, एक जखमी

नेवासा- श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान-नेवासा राज्यमार्गावरील हॉटेल किंग पॅलेस झालेल्या जवळ भीषण अपघातात दुचाकीवरील एक जण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवार दि.४ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० च्या…

कारवाई

सहा दिवसांत ५६४ वाहनांवर कारवाई; ५.२७ लाखांचा दंड, काळ्या काचांच्या वाहनांविरोधात जिल्ह्यात धडक मोहिम

नेवासा – काळ्या काचा व ब्लॅक फिल्म लावलेल्या वाहनांचा वापर गुन्हेगारी कृत्यांसाठी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दल व प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभर विशेष मोहिम राबविण्यात येत…

हिंदू तरुणी

हिंदू तरुणीवर मुस्लिम तरुण प्रशिक्षकाचा अत्याचार श्रीगोंद्यात गुन्हा दाखल; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक प्रतिपादन

नेवासा – पोलीस भरतीचे स्वप्न बाळगून सराव करणाऱ्या २२ वर्षीय तरुणीवर प्रशिक्षकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी जावेद शेख (रा. जकाते नगर,…

सोने-चांदी

सोने-चांदीच्या दरात घसरण

नेवासा – जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि गुंतवणुकदारांच्या बदलत्या कलानुसार भारतीय सराफा बाजारात गुरुवारी मोठी खळबळ पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उच्चांक गाठणाऱ्या सोने आणि चांदीच्या किमतीत गुरुवारी (५ फेब्रुवारी)…

झेडपी, प. समिती निवडणुकीचा प्रचार थांबला

नेवासा – राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठीचा प्रचार गुरुवारी रात्री थांबला. निवडणूक प्रचाराची मुदत रात्री १२ वाजेपर्यंत होती. मात्र रात्री १० नंतर ध्वनिक्षेपकाची परवानगी नसल्याने…

जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या इमारत कोनशिलीचे रविवारी उद्घाटन

नेवासा – नेवासा येथे रविवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वा. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय इमारतीच्या कोनशिलेचा उद्घाटन कार्यक्रम होणार असल्याची माहिती जिल्हा कोर्ट प्रॅक्टिशनर बार असोसिएशनचे अध्यक्ष…

सुनेत्रा पवार यांना ‘झेड प्लस’ दर्जाचीसुरक्षा

नेवासा – महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा मिळणार आहे. याविषयीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याआधी खासदार असताना पवार यांना एक्स दर्जाची सुरक्षा होती. मात्र, उपमुख्यमंत्रिपदी…

नगरपंचायत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नेवाशातच वास्तव्यास यावे; अन्यथा कायदेशीर दाद मागणार, उपनगराध्यक्षांचा इशारा

नेवासा – महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ तसेच सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम सन १९८१ तसेच राज्य शासनाने वेळोवेळी काढलेल्या मार्गदर्शक नागरिकांची परिपत्रकानुसार कामे तत्परतेने होण्यासाठी नगरपंचायतच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी…

शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले कृषी शास्त्रज्ञ व केले मार्गदर्शन

नेवासा – तालुक्यातील रवींद्र पागिरे यांच्या कांदा पिकाची पाहणी कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे व मंडल कृषी अधिकारी लक्ष्मणराव सुडके यांनी केली. शेतकऱ्याबरोबर सुसंवाद केला. वेळेवर लागवड केलेल्या कांद्याची वाढ…

error: Content is protected !!