आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Month: March 2026

लसीकरण

नेवासा ग्रामीण रुग्णालयात एच पी व्ही लसीकरण अभियानाचा मुलींचे लसीकरण करून शुभारंभ

मुलींच्या सुरक्षेसाठी एच पी व्ही लसीकरण अभियानात सहभागी व्हा-डॉ.करणसिंह घुले पाटील नेवासा(प्रतिनिधी)महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने राज्यभर सुरू करण्यात आलेल्या १४ ते १५ वयोगटातील मुलींसाठी एच पी व्ही लसीकरण अभियानाचा…

शनैश्वर देवस्थान

श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये कामगारांचा संताप उसळला३६३ कायम कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी बेमुदत उपोषण; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

सोनई | विजय खंडागळे –अहिल्यानगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर येथे धार्मिक श्रद्धेचे केंद्र असलेल्या श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये सध्या कामगारांच्या वेतन, बोनस विषयी संघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. देवस्थानातील ३६३ कायम…

महिला दिन

जागतिक महिला दिनानिमित्त विद्यार्थ्याना टिफीन व बॅग वाटप; हिंदुस्थान फिडसचा सामाजिक हात,आदर्श विद्यालयाचा मोठा उपक्रम

सोनई | विजय खंडागळे – सोनई येथील आदर्श विद्या मंदिर विद्यालयाने प्राथमिक विद्यालयात आज जागतिक महिला दिनाचे औचित्य हिंदुस्थान फिडस तर्फे हजारो विद्यार्थ्यांना टिफिन डबा व बॅगचे वाटप संस्थेचे अध्यक्षा…

पानेगांव

महिलांसाठी ग्रामपंचायत पानेगांव प्रभावी योजनेची अंमलबजावणी करणार – सरपंच भोसले

पानेगांव (वार्ताहर) – दि.८ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या विविध विषयांवर मंथन तसेच शासन स्तरावरून येणाऱ्या योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी गावातील प्रत्येक महिलेला…

AI

अहिल्यानगरमध्ये प्रथमच ​मारुतरावजी घुले पाटील कॉलेज,पुढाकाराने ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’वर (AI) विशेष प्रॅक्टिकल कार्यशाळा

​मारुतरावजी घुले पाटील महाविद्यालय,संगणकशास्त्र व डेटा सायन्स विभागाचा पुढाकार.. ​अहिल्यानगर: तंत्रज्ञानाच्या युगातील भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने,जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या मारुतरावजी घुले पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात…

वृत्तपत्र

७५ व्या वर्षी ही वृत्तपत्र विक्री…. इंदूबाई जाधव यांचा प्रेस क्लबच्या वतीने सन्मान

नेवासा – नेवासा प्रेस क्लबच्या पुढाकाराने ७५ व्या वर्षी ही गेल्या पंधरा वर्षांपासून नेवासा एस टी स्टॅण्डच्या समोर वृत्तपत्र विक्रीसाठी आपल्या म लास हातभार लावणाऱ्या श्रीमती इंदूबाई जाधव यांचा जागतिक…

आण्णाभाऊ लष्करे

आण्णाभाऊ लष्करे प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती निमित्त मिरवणूक

नेवासा : शहरामध्ये शिवसेना प्रणित धर्मवीर आण्णाभाऊ लष्करे प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणूकीत शिव प्रतिमा मिरवणुकीचे चौकाचौकात तोफांच्या सलामीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. जय…

गाडगेबाबा

गाडगेबाबा संस्थेच्या अध्यक्षपदी चौधरी

नेवासा : संत गाडगेबाबा ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्षपदी रेणुका सचिन चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेची बैठक संस्थापक अध्यक्ष कारभारी गरड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत एकल महिलांच्या विविध उद्योग-व्यवसायाबाबत मार्गदर्शन…

रंगपंचमी

नेवासा शहरात रंगपंचमी उत्साहात साजरी

नेवासा – शहरामध्ये रंगपंचमी उत्सव आनंदात साजरा करण्यात आला. रंगपंचमीच्या निमित्ताने विविध पक्षातील युवक पदाधिकारी एकत्रित आले. हेवेदावे विसरून एकमेकांना रंग लावून नेवासा शहरात रंगपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष…

अत्याचार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार नराधमाला २० वर्षे सक्तमजुरी; राहाता जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

आपला जिल्हा-लग्नाचे आमिष दाखवून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या नराधमाला राहाता येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरवत २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. शाहबाज रियाज अली…

error: Content is protected !!