आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Month: March 2026

बिबट्या

खेडले परमानंद येथे वीस वर्षीय युवकावर बिबट्याचा प्राण घातक हल्ला

नेवासा – तालुक्यातील खेडले परमानंद या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात रवींद्र भाऊराव तुवर हा वीस वर्षीय युवक गंभीर जखमी झाला आहे. याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा आहे की खेडले परमानंद येथे दिनांक…

नगरसेवक

नेवासा नगरपंचायतीचा चार कोटी सत्तर लाख रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प सादर

नेवासा – नगरपंचायतीचा सन 2026-27 चा वार्षिक अर्थसंकल्प चार कोटी सत्तर लाख रुपयांच्या शिलकीसह सादर करण्यात आला. विशेष म्हणजे यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. महिला व बालकल्याण, दिव्यांग…

मांगिरबाबा

घोडेगावात मांगिरबाबा यात्रा उत्सवाची जल्लोषात सुरुवात; धार्मिक विधींसह सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल…

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या मांगिरबाबा यात्रा उत्सवाला सोमवार, दि. २ पासून प्रारंभ होत आहे. गावात सध्या भक्ती, उत्साह आणि पारंपरिक संस्कृतीचा संगम पाहायला मिळत…

स्थानिक गुन्हे शाखा

वांजोळी व घोडेगाव ता. नेवासा येथे गावठी कट्टा बाळगणारे दोन आरोपीकडुन 2गावठी कट्टे, 4 जिवंत काडतुसे हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई….

घोडेगाव – सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. सदर…

कांद्या

कांद्याच्या भावाचा वांदा झाल्याने शेतकरी चिंताक्रांत!

नेवासे – दिवसेंदिवस कांद्याचे प्रति क्विंटलचे दर कोसळत चालल्यामूळे कांदा उत्पादक शेतकऱ्यामध्ये सध्या प्रचंड असंतोष पसरला आहे त्यामुळे कांद्याला मिळणाऱ्या अत्यंत कमी दरामुळे शेतकरी मात्र चांगलाच हवालदिल झाल्याचे चित्र सर्वत्र…

युवकांचा मृत्यू

ट्रकच्या चाकाखाली चिरडून युवकांचा मृत्यू

शेवगाव : रस्ता ओलांडत असताना तोल गेल्याने ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची भीषण घटना शेवगाव शहरातील फलके कॉम्प्लेक्स समोर मिरी रोड येथे शनिवारी (२८ फेब्रुवारी) दुपारी साडे…

खंडणी

तोतया पोलीस अधिकाऱ्याकडून ५ लाख रुपयांची खंडणीची मागणी; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

आपला जिल्हा – पोलीस अधिकारी असल्याचे भासवून एका व्यावसायिकाला खोट्या गुन्ह्याची भीती दाखवत ५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या अज्ञात भामट्यांविरुद्ध अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या…

ब्लॅक फिल्म

ब्लॅक फिल्म लावलेल्या १३६ वाहनांवर कारवाई; विशेष मोहिमेत १ लाख २८ हजार रुपयांचा दंड

आपला जिल्हा – काळ्या काचा व ब्लॅक फिल्म लावलेल्या वाहनांमुळे गुन्हेगारी कृत्यांना चालना मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात जिल्हा पोलीस व प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मोहिम राबविण्यात…

सरपंच

सरपंचांनी आर्थिक निर्णय न घेण्याचेमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश

आपला जिल्हा – मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक ‘ यांची नियुक्ती करण्याचे आदेश राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने काढल्यानंतर याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष भंडारी यांनी आदेश काढत विद्यमान सरपंच…

मालती रामेश्वर साळुंके

भारती विद्यापीठाच्या सौ.मालती रामेश्वर साळुंके यांना फार्मसीमध्ये ‘पीएच.डी’ प्रदान!

नेवासे – भारती विद्यापीठ (डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी),पुणे येथील मालती रामेश्वर साळुंके यांना ‘फार्मास्युटिकल सायन्सेस’या विषयात नुकतीच विद्यापीठाने पी.एच.डी.पदवी जाहीर केली आहे. ​मालती साळुंखे यांनी “जखम भरून येण्यासाठी नाविन्यपूर्ण हर्बल…

error: Content is protected !!