आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Month: March 2026

पोलीस

पोलीस दलाचा इतिहास या प्रबंधासाठी माहिती भरण्याचे आवाहन.

नेवासा-नागरिकांसाठी विनंती ​श्री बजरंग आनंदराव बनसोडे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) अंतर्गत ‘पोलीस दलाचा इतिहास आणि बदलते स्वरूप’ या विषयावर Ph.D. संशोधन करत आहे. ​नागरिक आणि…

पाऊस

बेलपिंपळगाव येथे वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान

चेगाव फाटा (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव मध्ये वादळी अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे रब्बी हंगामातील गहू, कांदा, ज्वारी, हरभरा, मका या पिकांचे तसेच चिकू व आंबा या फळबागांचे देखील…

चोरी

विद्युत तारेची चोरी; ७० हजारांचा मुद्देमाल लंपास

नेवासा- तालुक्यातील ग्रामीण भागात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, मोरगव्हाण शिवारात शेतातील विद्युतवाहक तारेची मोठ्या प्रमाणावर चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी योगेश बाळासाहेब बडाख (वय ४०,…

वाकचौरे

खा. वाकचौरे यांच्या पत्राची मंत्र्यांकडून दखल

नेवासा-अहिल्यानगर जिल्ह्यातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य व आवश्यक उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्याबाबत केंद्र सरकारकडून सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. यासंदर्भात सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री…

घरकुल

५ हजार घरकुलांवर रद्दकरणाची टांगती तलवार !

नेवासे तालुक्यात प्रशासनाची धडक मोहीम; १ मार्चची डेडलाईन नेवासा- घरकुल मंजूर होऊन वर्षभर उलटूनही काम सुरू न करणाऱ्या नेवासा तालुक्यातील तब्बल ५ हजार लाभार्थ्यांना प्रशासनाने अखेर शेवटचा इशारा दिला. ३१…

श्रीराम नवमी

श्रीराम नवमी उत्सवानिमित्त शिरेगावात ज्ञानेश्वरी पारायण

सोनई : गुरुवर्य महंत भास्करगिरी महाराज,गुरुवर्य रघुनाथ महाराज यांच्या आशिर्वादामुळे तसेच भगवान महाराज जंगले शास्त्री, पुंडलिक महाराज तुवर यांच्या प्रेरणेने नेवासा तालुक्यातील शिरेगाव – पानेगाव (रामपूर) येथे पाच दिवशीय ज्ञानेश्वरी…

शिंगणापुर

उन्हाची तीव्रता वाढल्याने शिंगणापुरातील रस्त्यांवर शुकशुकाट

शनिशिंगणापूर-शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसांच्या सुट्ट्या असूनही, पारा ३४ अंश सेल्सिअसवर गेल्याने शनिशिंगणापुरात सध्या शुकशुकाट पाहायला मिळत आहे. वाढत्या तापमानामुळे भाविकांची गर्दी कमी झाल्याने स्थानिक व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडत…

गाड्या

जुन्या गाड्या वापरणे आता महागणार

पर्यावरण कर दुप्पट होणार, महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक मंजूर नेवासा – राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे महाराष्ट्र मोटार वाहन…

मारहाण

हुंड्यासाठी छळ; कुकाणा येथील चौघांवर गुन्हा

नेवासा-लग्नात मानपान झाला नाही आणि दुचाकीसह मोबाईलचा हप्ता भरण्यासाठी माहेरून पैसे आणले नाहीत, या कारणावरून एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सातपुते चाळ, भोसले…

पाणपोई

माजी सरपंच कै. रामकृष्ण पोतदार यांचे स्मरणार्थ नेवासा शहरात पाणपोई सुरू

नेवासा-उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता राजेंद्र पोतदार कुटुंबीयांनी नेवासा शहर व परिसरातील नागरिकांसाठी सुरू केलेल्या पाणपोई द्वारे श्री मोहिनीराज व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची व नेवासा शहरात कामासाठी येणाऱ्या…

error: Content is protected !!