शिरेगाव खेडलेपरमानंद ते शिर्डी पायी पालखी सोहळ्याचा १४ ऑगस्टपासून प्रारंभ; पंधराव्या वर्षात पदार्पण, २०० साईभक्त सहभागी होणार
शिरेगाव | अविनाश जाधव – श्रावण मासानिमित्त शिरेगाव खेडलेपरमानंद येथील श्री साईपुष्प मंदिर परिवारातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या शिरेगाव खेडलेपरमानंद ते श्रीक्षेत्र शिर्डी या पायी पालखी सोहळ्याचे यंदा पंधरावे वर्ष…







