हंडी निमगाव येथे संत सावता महाराज पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात साजरी
हंडी निमगाव | बाळासाहेब पिसाळ : हंडी निमगाव येथे संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…









