आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Day: August 2, 2026

शनिशिंगणापूर

शनिशिंगणापूर देवस्थानातील कोट्यवधींच्या आर्थिक व्यवहारांची फॉरेन्सिक चौकशी; दोषींवर फौजदारी कारवाईची शक्यता

घोडेगाव— राज्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या श्री क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्या आर्थिक कारभारावर आता शासनाची करडी नजर पडली असून, जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२५ या चार वर्षांच्या कालावधीतील सर्व आर्थिक…

ग्रामपंचायत

तालुकास्तरीय आदिशक्ती पुरस्कारात पुनतगाव ग्रामपंचायतीने विकास कामातून पटकावला द्वितीय क्रमांक; लोकसहभागातून गावाचा कायापालट करून गावाचा विकास.

पाचेगाव फाटा (वार्ताहर)आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबविणाऱ्या ग्रामपंचायतींना सन २०२५-२६ चे राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय आदिशक्ती पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. त्यात नेवासा तालुकास्तरीय पुरस्कार पुनतगाव ग्रामपंचायतीने दुसरा पटकावला असल्याने गावातील…

नगरपंचायत

नगरपंचायतचे कुत्र्यांचे निर्बीजीकरण कागदावरच?; सरकारी दवाखान्यात नोंदच नाही!

नेवासा | प्रतिनिधी नानासाहेब पवार – नगरपंचायतीच्या अनागोंदी कारभारातील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत कायम असताना ९३ मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण झाल्याचा दावा…

एकादशी

कामिका एकादशीच्या दिवशी व्हीआई पी दर्शन बंद नियोजन बैठकीत एकमुखी निर्णय

नेवासा ( शहर प्रतिनिधी ) श्री.संत ज्ञानेश्वर महाराज यांची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या सभागृहात कामिका एकादशी निमित्ताने भरणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर आमदार विठ्ठलराव…

अण्णाभाऊ साठे

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त श्रीरामपूर येथे शिवसेनेच्या वतीने अभिवादन

श्रीरामपूर : आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त श्रीरामपूर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ…

यशवंतराव गडाख

ज्येष्ठ साहित्यिक मा खा यशवंतराव गडाख यांच्या निवासस्थानी विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांची सदिच्छा भेट

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी अहिल्यानगर येथे ज्येष्ठ साहित्यिक तथा मा खा यशवंतराव गडाख यांच्या विरंगुळा निवासस्थानी सदिच्छा भेट देत विविध सामाजिक, समकालीन विषयांवर सविस्तर चर्चा केली.या भेटीदरम्यान…

प्रकल्प

नेवासा तालुक्यातील मंगळापुर येथे भव्य प्रकल्प उभारला जाणार

नेवासा : तालुक्यातील मंगळापुर शिवारात एक भव्य जानमे एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड प्रकल्प उभारला जात आहे. या संदर्भातील चर्चा प्रकल्पाचे मालक विराज लधानी शेठ मुंबई यांनी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे टेक्निकल…

error: Content is protected !!