आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Day: August 18, 2026

मुक्ताई बारव

८०० वर्षांची जलपरंपरा नव्याने जिवंत; मुक्ताई बारवचे १९ ऑगस्टला लोकार्पण

पिचडगाव : सुमारे ८०० वर्षांहून अधिक प्राचीन इतिहास लाभलेल्या पिचडगाव येथील ऐतिहासिक मुक्ताई बारवचे पुनरुज्जीवन पूर्ण झाले असून, या ऐतिहासिक जलवारशाचा लोकार्पण सोहळा बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी दुपारी ३…

सरपंच

हरवलेले छत्र सरपंचांच्या माणुसकीने सापडले; बाप-लेकाची अश्रूंतून गळाभेट!

नेवासा : विठुरायाच्या ओढीने पंढरपूरची पायपीट करणाऱ्या एका वृद्ध वारकऱ्याचे जग अचानक वारीच्या जनसागरात हरवले. स्मरणशक्तीने साथ सोडल्यामुळे घराचा पत्ता आठवेना अन् वाट चुकून तब्बल महिनाभर त्या बापाला अन् त्याच्या…

रक्तदान

करजगाव येथे स्वातंत्र्य दिनी रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..

घोडेगाव (वार्ताहर) — ८० व्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त करजगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य व लोकमान्य ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने…

सुजय विखे

तेलकुडगाव-निंबे नांदूर रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार; सुजय विखे पाटलांचे आश्वासन *

नेवासा : नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव ते निंबे नांदूर या सुमारे ८ किलोमीटर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, या मार्गाच्या डांबरीकरणासाठी माजी खासदार तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजयदादा विखे पाटील यांना…

प्राजक्ता संजय कचरे

प्राजक्ता संजय कचरे यांच्या यशाचा कुकाण्यात गौरव; एकाच वेळी तीन शासकीय पदांसाठी निवड

नेवासा : कुकाणा ता. नेवासा येथील कु.प्राजक्ता संजय कचरे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त गट-ब परीक्षा २०२५ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत एकाच वेळी तीन महत्त्वाच्या शासकीय पदांसाठी निवड होण्याचा…

वृक्षारोपण

काशी विश्वेश्वर देवस्थानात ४० आंब्यांच्या वृक्षांचे वृक्षारोपण

नेवासा : स्वतंत्र भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त काशी विश्वेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने नदीकिनारी असलेल्या सुंदर व रम्य मंदिर परिसरात ४० आंब्यांच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, प्रेस क्लब…

सृजन कट्टा

सृजन कट्टा येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी पुस्तक परिचय स्पर्धा अत्यंत उत्साहात पार

नेवासा- आज सृजन कट्टा येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘पुस्तक परिचय स्पर्धा’ अत्यंत उत्साहातश्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये पार पडली.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री अरुण धनवट सर यांनी स्पर्धेचे उद्घाटन करून…

error: Content is protected !!