बजरंग दलामुळे चांद्यातवाचले गायीचे प्राण
घोडेगाव : नेवासा तालुक्यातील चांदा येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यामुळे विहिरीत पडलेल्या एका गायीचे प्राण वाचले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, चांदा गावातील हनुमान मंदिराच्या शेजारील एका आडात रात्रीच्या वेळेला…
















