बनावट कागदपत्रे

शिरेगाव येथे सामाईक बांधावरील झाडे तोडण्यास विरोध केला म्हणून पिता पुत्रास मारहाण..

गणेशवाडी– नेवासा तालुक्यातील शिरेगाव येथे सामाईक बांधावरील झाडे तोडण्यास विरोध केला म्हणून पिता पुत्रास मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. २५ रोजी दुपारी…

ज्ञानेश्वर मंदिर

एकादशी निमित्त ज्ञानेश्वर मंदिरात पैस खांबाची महाआरती; दररोज महाअभिषेक व महाआरतीचा महत्त्वपूर्ण निर्णय

नेवासा – आज एकादशी व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ज्ञानेश्वर मंदिर येथे भक्तिमय वातावरणात माऊलींच्या पवित्र पैस खांबाची महाआरती संपन्न झाली. ज्ञानोदय इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक आदरणीय रावसाहेब चौधरी सर व…

वाढदिवस

पाचेगाव येथील मा उपसरपंच यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या शाळेला व विद्यार्थ्यांना भेट

पाचेगाव फाटा – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील मा सरपंच तथा शिवा ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी श्रीकांत पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळेला पाच कपाट देण्यात आले. त्यात जिल्हा परिषद प्राथमिक…

आम्ही नेवासकर न्यूज

नेवासा तालुक्यात आम्ही नेवासकर न्यूजचे अहोरात्र परिश्रम विशाल दृष्टिकोन व बातम्यांचा महापूर उल्लेखनीय!

नेवासा – शब्दांकन-डॉ अशोक ढगे- आम्ही नेवासकर न्यूज अपडेट या चॅनेल मार्फत दिली जाणारी माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण व उपयुक्त आहे. माहितीमध्ये शेती, शैक्षणिक, गुन्हेगारी, अपघात, सामाजिक राजकीय साहित्यिक यासंदर्भातील सर्व…

रोजगार

एकल महिला रोजगार मार्गदर्शन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

नेवासा : एकल महिलांना विविध उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी पंचायत समिती सभागृहात रोजगार मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अध्यक्षस्थानी तहसीलदार डॉ. संजय बिरादार…

अगस्ती ऋषि

अगस्ती ऋषि आश्रमात त्रिदिनात्मक सोहळ्यास धर्मध्वजारोहनाने प्रारंभ

नेवासा :शिवारातील नेवासा बुद्रुक प्रवरानदीच्या तीरावर असलेल्या श्रीराम अगस्ती ऋषि आश्रमाच्या ९ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित त्रिदिनात्मक ज्ञानेश्वरी पारायण व किर्तन महोत्सवास गुरुवारी दि.२६ फेब्रुवारी रोजी आश्रमाचे महंत ज्ञानगिरी महाराज…

श्रीराम हायस्कूल

श्रीराम हायस्कूल भानसहिवरा शाळेचे एन. एम. एम. एस. परीक्षेत उज्वल यश

भानसहिवरा :- नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील अहमदनगर जिल्हा मराठाविद्या प्रसारक समाजाचे, श्रीराम हायस्कूलचा NMMS स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच लागलाअसून यामध्ये विद्यालयातील एकूण १८ विद्यार्थी बसले होते पैकी ११ विद्यार्थी उत्तीर्ण…

मुळा उजवा कालवा

देडगाव शिवारात अज्ञात व्यक्तीने मुळा उजवा कालवा फोडला;माहिती देणारास ५ हजाराचे बक्षीस

नेवासा –नेवासा तालुक्यातील देडगाव गावचे शिवारातील मुळा उजवा कालवा शाखा क्र.२ वरील देडगाव शिवारात आऊटलेट क्र.१ च्या शेजारी कालव्या खालील सिमेंटच्या पाईपला छिंद्र पाडुन मुळा उजवा कालवा फोडल्याबद्दल अज्ञात इसमा…

पोलीस

नेवासा तालुक्यातील पती-पत्नीला लुटले; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

पांढरीपुल परिसरातील घटना; दोन तोळ्याचे मंगळसूत्र लंपास नेवासा- इमामपूर घाट (पांढरीपुल) परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या दांपत्याला अडवून दोन अनोळखी चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना घडली आहे.…

वाल्मिक कराड

वाल्मिक कराडचा जामीन फेटाळला

बीड –बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मास्टरमाईंड वाल्मिक कराड याला आता देशाच्या सुप्रीम कोर्टाने मोठा दणका…

error: Content is protected !!