आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
दारू

पांढरीपुल परिसरातील घटना; दोन तोळ्याचे मंगळसूत्र लंपास

नेवासा- इमामपूर घाट (पांढरीपुल) परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या दांपत्याला अडवून दोन अनोळखी चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिलिंद गणपत भवर (वय ३४, रा. वांजोळी, ता. नेवासा) यांनी बुधवारी (२५ फेब्रुवारी) सायंकाळी
फिर्याद दिली आहे. मंगळवारी (२४ फेब्रुवारी) रात्री ९:५० वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. फिर्यादी मिलिंद भवर हे आपल्या पत्नीसह नातेवाईकांकडील जेवणाचा कार्यक्रम आटोपून दुचाकीवरून घरी परतत होते.

रात्री ९:५० वाजेच्या सुमारास इमामपूर घाटातील निसर्ग हॉटेलसमोर मागून येणाऱ्या दुचाकीवरील जबरदस्तीने दोन अनोळखी इसमांनी भवर यांची दुचाकी अडवली. चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे
वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र हिसकावून अंधाराचा फायदा घेत पोबारा केला.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पोलीस उपनिरीक्षक मोंढे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मिलिंद भवर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोंढे करत आहेत. अज्ञातांविरूध्द गुन्हा नोंदवला

गुन्हा
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुन्हा
गुन्हा
गुन्हा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुन्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!