खा. वाकचौरे यांच्या पत्राची मंत्र्यांकडून दखल
नेवासा-अहिल्यानगर जिल्ह्यातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य व आवश्यक उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्याबाबत केंद्र सरकारकडून सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. यासंदर्भात सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री…
















