आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
मारहाण

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर हादरले! कीर्तनकार ‘महाराजा’चा अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार, लोखंडी पकडीने चटके दिले

Ahilyanagar Crime : धर्माच्या नावाने कीर्तन अन् बंद दाराआड अल्पवयीन मुलीवर क्रूर अत्याचार! अहिल्यानगरच्या पारनेरमध्ये एका पाखंडी कीर्तनकाराने माणुसकीला काळिमा फासला आहे. गेल्या 5 वर्षांपासून एका 17 वर्षीय मुलीचे लैंगिक…

ग्राहक दिन

जिल्हास्तरीय ग्राहक दिनात अशासकीय सदस्यांची नाराजी; अधिकारीच उपस्थित नसल्यामुळे ग्राहक दिनाचा फज्जा

नेवासा- ग्राहक दिनाच्या पार्श्वभूमीवर नेवासे येथे जिल्हास्तरीय ग्राहक दिनात अधिकारी वर्गानेच पाठ फिरविल्यामुळे या बैठकीला एकही अधिकारी उपस्थित राहिला नाही. ग्राहक संरक्षण परिषदेतील अशासकीय सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नेवासे…

कुस्ती

त्रिमूर्ती महाविद्यालयाच्या गौरी मुखेकरची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत दमदार झेप

नेवासाफाटा (वार्ताहर): त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, त्रिमूर्तीनगर येथील विद्यार्थीनी व कुस्तीपटू गौरी नामदेव मुखेकर (एसवायबीए) हिची दि.१७ ते २० मार्च २०२६ दरम्यान होणाऱ्या ऑल…

आग्या मोहळ

आग्या मोहळाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू ; एक गंभीर

नेवासे फाटा (वार्ताहर): आग्या मोहळाच्या हल्ल्यात बाबासाहेब बाळासाहेब चावरे (वय ४३, दिघी शिवार, रा. नजीक चिंचोली, हल्ली. रा. नेवासे फाटा ता. नेवासे) या पोकलेन मालकाचा मृत्यू झाला असून चालकाची प्रकृती…

रॉकेल

पेट्रोल पंपावर आता मिळणार रॉकेल

नेवासा – राज्यात घरगुती गॅसच्या टंचाईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून बाजारात मोठ्या प्रमाणावर रॉकेल उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार लवकरच पेट्रोल पंपांवर रॉकेल उपलब्ध…

शेतकरी

नमो शेतकरी योजनेच्या ८ व्या हप्त्यासाठी १७७४ कोटींचा निधी

नेवासा-महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ८ व्या हप्त्याचा ाभ देण्यासाठी शासनाने रु. १७७४ कोटींचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. या योजनेद्वारे दरवर्षी…

कृषी विद्यापीठ

राहुरी कृषी विद्यापीठाचा 39 वा दीक्षांत समारंभ नेत्र दीपक व ज्ञानार्जनाने उत्साहात संपन्न

नेवासा – महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना 1968 वर्षात झाली त्याच्यानंतर विद्यापीठाने संशोधनाची घोडदौड सुरू करून कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण पिकांची वाण व तंत्रज्ञानाच्या शिफारशी देऊन नेत्र दीपक यश मिळविले. कृषी…

लोकअदालत

लोकअदालत मध्ये जिल्ह्याचा राज्यात चौथा क्रमांक; ५९ हजार प्रकरणे निकाली; ५७.७२ कोटींची वसुली

आपला जिल्हा – प्रमुख व सत्र न्यायाधीश भगवानराव कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालतमध्ये अहिल्यानगर राज्याचे चौथा पटकावला आहे. या लोकअदालतीत एकूण ५९ हजार ४८ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून ५७कोटी…

संत ज्ञानेश्वर

पापमोचनी एकादशीच्या निमित्ताने हजारो भाविकांकडून पैस खांबाचे दर्शन

नेवासा- फाल्गुन वद्य पापमोचनी एकादशीच्या निमित्ताने नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये हजारो भाविकांनी पैस खांबाचे दर्शन घेतले. यावेळी शेकडो दिंड्यांनी ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ असा गजर करत हजेरी लावली. दिंड्यांचे…

निखिल उगले

डॉ. निखिल उगले यांना राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत तृतीय क्रमांक

नाशिक : दिनांक १५ मार्च २०२६ रोजी नाशिक ओपन वॉटर असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली वालदेवी धरण, नाशिक येथे राज्यस्तरीय खुल्या पाण्यातील जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नगर जिल्ह्याचे…

error: Content is protected !!