आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
बनावट कागदपत्रे

खोटी बनावट कागदपत्रे बनवून २१ एकर जमीन नावे केली; नेवासा पोलीस ठाण्यात दोघा सेतूचालकांसह ६ जणांवर गुन्हा दाखल

नेवासा – जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करुन त्याआधारे खोट्या वारसनोंदी लावून जमीन नावे करुन फसवणूक केल्याची घटना नेवासा येथे घडली. याबाबत दाखल फिर्यादीवरुन ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

फेरफार

आईच्या नावे असलेला फेरफार रद्द करण्यासाठी सात हजार रुपयाची लाच घेणारा इसम लाचलूचपत खात्याच्या जाळ्यात अडकला !

नेवासे – आईच्या नावे असलेल्या जमिनीचा फेरफार उपविभागीय अधिकारी नगर यांच्या आदेशाप्रमाणे रद्द करण्यासाठी बारा हजार रुपयाची मागणी करून नेवासे मंडळाधिकारी कार्याल्यासमोर बाहेर बसणाऱ्या एका खासगी इसमाने चक्क फोन पे…

महिला व बाल कल्याण

महिला व बाल कल्याण विभागाच्या बाल आधारकार्ड योजनेत सरकारी नियमांना दिली तिलांजली!

बोगस वसुली करणाऱ्या किट सेंटरवर कारवाईच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी! नेवासे – नेवासे पंचायत समितीच्या महिला व बाल कल्याण विभागांतर्गत ‘बाल-आधार’ योजनेतील ५ वर्षांखालील लहान मुलांच्या आधार…

स्थानिक गुन्हे

गावठी कट्टा बाळगणा-या आरोपी विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 01 गावठी कट्टा व 02 जिवंत काडतुसे हस्तगत

घोडेगाव – सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. सदर…

नर्मदा परिक्रमा

नर्मदा परिक्रमा पूर्ण करणारे बंडू महाराज मुंगसे यांचा सन्मान 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगावचे भूमिपुत्र बंडू महाराज मुंगसे यांनी ७० दिवसांमध्ये नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल त्यांचा जिल्हाभरात विविध ठिकाणी संत-महंत, मान्यवर व ग्रामस्थांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.…

शिव मंदिर

बालाजी देडगाव येथे शिव मंदिर पायाभरणीचा शुभारंभ

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे शिव मंदिर पायाभरणीचा शुभारंभ प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.यावेळी हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या शुभहस्ते विधिवत पूजन करण्यात आले. याप्रसंगीछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिंद्र…

सीए

नेवाशाची भूमिकन्या पूजा थावरे हिचे सीए अंतिम परीक्षेत वयाच्या २२ व्या वर्षी यश.

नेवासाफाटा (वार्ताहर): नेवासा येथील कै.विजयकुमार थावरे यांची नात पूजा सुहास थावरे हिने जानेवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या सीए च्या अंतिम परीक्षेत वयाच्या २२ व्या वर्षी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.…

नळ योजना

देवगांव येथे नळ योजना ठप्प, पाण्यासाठी महिलांची वणवण; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष!

नेवासा प्रतिनिधी:- लखन वाल्हेकर नेवासा तालुक्यातील देवगाव येथील ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेचे नळ गेल्या १० ते १५ दिवसांपासून कोरडेच आहेत. ग्रामपंचायतीच्या उदासीनतेमुळे देवगाव वासियांना पिण्याच्या पाण्यासाठी कडाक्याच्या उन्हात…

सीए

नेवासा येथे खा. वाकचौरे यांची श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराला भेट; विकास आराखड्यासंदर्भात सकारात्मक चर्चा

नेवासा – नेवासा येथे आज खासदार वाकचौरे साहेब यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे जाऊन पवित्र पैस खांबाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंदिराच्या सर्वांगीण विकासासंदर्भात सविस्तर…

निधन

गं. भा. विमलबाई नामदेव शेळके यांचे दुःखद निधन

नेवासा – तालुक्यातील बाभुळवेडा येथील ज्येष्ठ नागरिक गं. भा. विमलबाई नामदेव शेळके (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच बाभुळवेडा व परिसरात शोककळा पसरली असून, अनेकांनी…

error: Content is protected !!