अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असणारे मेडिकल की किराणा दुकान ?
आपला जिल्हा : रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या आणि नियमांना धाब्यावर बसवणाऱ्या औषध विक्रेत्यांविरुद्ध प्रशासनाने कारवाईचा बडागा उगरण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. विनाप्रिस्क्रिप्शन औषधे देणे आणि तांत्रिक नियमांचे उल्लंघन करणे अशा औषधविक्रेत्यांचे…















