सोनई फार्मसीच्या ४ विद्यार्थ्यांची मॅकलॉइड फार्मा. कंपनीत निवड
सोनई – येथील मुळा एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील चतुर्थ वर्ष बी फार्मसी अभ्यासक्रमाच्या चार विद्यार्थ्यांची मॅकलॉइड फार्मा. लि. सारीगम या औषधनिर्मिती क्षेत्रातील नामांकित कंपनीत नोकरीसाठी नुकतीच निवड झाली…
















