आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: Aamhi Newaskar News

सायकल

आरोग्य आणि पर्यावरणाचा संदेश देत ‘पाचेगाव गुड मॉर्निंग” एक्सरसाईज ग्रुपची पाचेगाव ते पंढरपूर सायकल वारी–२० सायकल वारकरी झाले सहभागी,वर्ष दुसरे

पाचेगाव फाटा – आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर सहकार पंढरी पाचेगाव येथून गुड मॉर्निंग” एक्सरसाईज ग्रुपच्या वतीने काल दि १०जुलै वार शुक्रवारी पहाटेच्या वेळेस गावातील ग्रामदैवत श्री गहिनीनाथ महाराजांच्या आशीर्वादाने पलायन…

आषाढी दिंडी

नेवासा पोलिसांची आषाढी दिंडीत व्यंगचित्रांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीची जनजागृती; वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नेवासा : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पालखी दिंडी सोहळ्यात भक्ती, संस्कृती आणि सामाजिक प्रबोधनाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. नेवासा पोलीस ठाण्याच्या वतीने “अमली पदार्थ विरोधात जनजागृती मोहीम –…

उपप्रादेशिक परिवहन

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथे मोटार वाहन निरीक्षक धर्मराज पाटील, योगेश मोरे, सुनिल गोसावी, विकास सूर्यवंशी यांचा दिमाखदार निरोप समारंभ संपन्न

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष अधिकारी धर्मराज पाटील यांची मुंबई पश्चिम, योगेश मोरे यांची बोरिवली, सुनिल गोसावी यांची मीरा भाईदर तर विकास सूर्यवंशी यांची उदगीर येथे नुकतीच…

शिवचिंदबर माध्यमिक विद्यालय

शिवचिंदबर माध्यमिक विद्यालयात शालेय साहित्याचे वाटपाबरोबर मिष्टान्न भोजन.

घोडेगाव — नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथील शिवचिंदबर माध्यमिक विद्यालयात शालेय साहित्य व मिष्टान्न भोजन देण्यात आले. गणेशवाडी सेवा सोसायटी अध्यक्ष डॉ. अक्षय लोहकरे व डॉ. ज्योती लोहकरे यांनी आपली मुलगी…

पोलीस

नेवासा नगरपंचायतीत नवा वाद; मुख्याधिकाऱ्यांविरोधातील चौकशीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांचे पोलीस निरीक्षकांना निवेदन

नेवासा – नेवासा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. निखिल फराटे यांच्या कार्यपद्धतीबाबत सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्षांसह गटनेते व नगरसेवकांनी नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले आहे. भविष्यात स्वतःविरुद्ध…

शंकरराव गडाख

मुळा धरण आंदोलन प्रकरणी माजी मंत्री शंकरराव गडाखांना जामीन; 16 जुलै रोजी पुढील सुनावणी.

मुळा धरणाच्या पाणीप्रश्नी 2023 मध्ये करण्यात आलेल्या आंदोलनप्रकरणी दाखल फौजदारी गुन्ह्यात माजी मंत्री शंकरराव गडाख यांना नेवासा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहेबुध दि 8 जुलै 2026 रोजीमा मंत्री गडाख यांनी…

संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर बीएड कॉलेजचा शंभर टक्के निकाल

नेवासा फाटा – भानसहिवरे येथील संत ज्ञानेश्वर बीएड कॉलेजचा यावर्षीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. नुकत्याच जाहीर द्वितीय वर्षाच्या परीक्षेच्या निकालात कॉलेजमधील सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. या परीक्षेत…

नेवासा

मच्छिंद्र पवार पाटील यांची नेवासा तालुका स्वस्त धान्य व रॉकेल दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती!

नेवासा : अहिल्यानगर जिल्हा स्वस्त धान्य व रॉकेल परवानाधारक असोसिएशनच्या जिल्हा मेळाव्यात संघटनेतील सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत मच्छिंद्र पवार पाटील यांची नेवासा तालुका स्वस्त धान्य व रॉकेल दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी…

जलजीवन मिशन

जलजीवन मिशन भ्रष्टाचार बाबत शासनाची मोठी कारवाई

काँग्रेसचे संभाजी माळवदे यांच्या पाठपुराव्यास मोठे यश नेवासा – मजीप्रातील भ्रष्टाचारवर राज्य सरकारने कठोर भूमिका घेत चार अभियंत्यांना घरचा रस्ता दाखवत मोठी कारवाई केली. काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी तब्बल तीन…

चेअरमन

मुळाच्या चेअरमनपदी भाऊसाहेब मोटे व व्हा चेअरमनपदी बाळासाहेब पाटील यांची बिनविरोध निवड

मा मंत्री शंकरराव गडाखांकडून सलग तिसऱ्या पंचवार्षिकलाही कार्यकर्त्यांना पदाधिकारी निवडीत संधी. सोनई प्रतिनिधी – मुळा कारखान्याच्या चेअरमन व व्हा चेअरमन पदाच्या निवड मंगळ दि 7 जुलै 2026 रोजी जाहीरकरण्यात आल्याप्राधिकृत…

error: Content is protected !!