आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
संत ज्ञानेश्वर
संत ज्ञानेश्वर

नेवासा फाटा – भानसहिवरे येथील संत ज्ञानेश्वर बीएड कॉलेजचा यावर्षीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. नुकत्याच जाहीर द्वितीय वर्षाच्या परीक्षेच्या निकालात कॉलेजमधील सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. या परीक्षेत गुंजाळ सीमा हिने ९१.९६ टक्के गुण मिळवून कॉलेजमध्ये प्रथम तर लोखंडे कल्पना हिने ९१.६७ टक्के मिळवत द्वितीय आणि पटारे अंकिता हिने ९१.२० टक्के मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.

संत ज्ञानेश्वर

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश बेल्हेकर, डॉ. रंजना बेल्हेकर, अभिषेक बेल्हेकर, डॉ. अरुण इंगळे, शिवनारायण वाघे यांनी अभिनंदन केले. ‘विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न, प्राध्यापकांचे योग्य मार्गदर्शन आणि कॉलेजमधील शिस्तबद्ध वातावरण यामुळेच हे यश शक्य झाले आहे,’ असे मत डॉ. सुरेश बेल्हेकर यांनी व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्वाती वाघे, प्रा. मनिषा भोईटे, शेखर जाधव आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. महाविद्यालयाच्या यशस्वी विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास आणि कठोर परिश्रमाने यश प्राप्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे या यशाबद्दल महाविद्यालयातील शिक्षकांनी कौतुक केले.

संत ज्ञानेश्वर
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

संत ज्ञानेश्वर
संत ज्ञानेश्वर
संत ज्ञानेश्वर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

संत ज्ञानेश्वर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!