आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: Aamhi Newaskar News

रंगपंचमी

नेवासा शहरात रंगपंचमी उत्साहात साजरी

नेवासा – शहरामध्ये रंगपंचमी उत्सव आनंदात साजरा करण्यात आला. रंगपंचमीच्या निमित्ताने विविध पक्षातील युवक पदाधिकारी एकत्रित आले. हेवेदावे विसरून एकमेकांना रंग लावून नेवासा शहरात रंगपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष…

अत्याचार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार नराधमाला २० वर्षे सक्तमजुरी; राहाता जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

आपला जिल्हा-लग्नाचे आमिष दाखवून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या नराधमाला राहाता येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरवत २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. शाहबाज रियाज अली…

अत्याचार

सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांना अजामीनपात्र वॉरंट; न्यायालयीस सुनावणीस अनेक वेळा गैरहजर

नेवासा –नेवासा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस. एस. पाटील (सध्या कार्यरतः मेढा पोलीस ठाणे, तालुका जावळी, जिल्हा सातारा) हे सुनावणीकामी गैरहजर राहिले. – त्यामुळे नेवासा येथील जिल्हा व सत्र…

पर्यावरण कर

जुन्या वाहनांवरील पर्यावरण करात दुप्पट वाढ

नेवासा- अर्थसंकल्पात जुन्या प्रदूषणकारी वाहनावरील पर्यावरण करात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार बीएस ४ आणि त्याखालील वायू प्रदूषणाची मानके असलेल्या परिवहनेतर खासगी दुचाकी वाहनावर २ हजार रुपयांवरुन ४ हजार…

रिक्षा

नेवासा तालुका ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

नेवासा-नेवासा तालुका ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास विविध…

क्रिडा

टाकळीभानच्या क्रिडापटुंमळे जिल्ह्याचा नावलौकीक वाढला – ज्ञानेश्वर खुरंगे

टाकळीभान येथे नुतन व्यायामशाळेचे उद्घाटन टाकळीभान-टाकळीभानच्या क्रिडा संस्कृतीमुळे आंतरराष्ट्रीय कबड्डीपटु घडले असुन यामुळे अहील्यानगर जिल्ह्याचा नावलौकीक देशात वाढला.खेळाला आता चांगले दिवस आले असुन खेळाडुंनी खेळात संयम राखला,प्रयत्नात व सरावात सातत्य…

फसवणूक

हॉटेल रेटिंगच्या नावाखाली व्यावसायिकाची फसवणूक

२६ लाखाला ऑनलाइन गंडा; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल आपला जिल्हा-उपनगरातील सावेडीतील व्यावसायिकाला ऑनलाइन हॉटेल रेटिंग देण्याचे आमिष दाखवून २५ लाख ९४ हजार ३९० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला…

सरकारी नोकरी

देशसेवेतील निवृत्तीनंतर सरकारी नोकरी

महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय नेवासा- महाराष्ट्रातील अग्निवीर योजनेअंतर्गत देशसेवा करणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आली आहे. चार वर्षांची लष्करी सेवा पूर्ण केल्यानंतर त्यांच्या भविष्याबद्दल आणि नोकरीबद्दल साशंक असलेल्या…

समाधान शिबिर

समाधान शिबिरात दाखल्यांचे वाटप

नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथील जगदंबा माता मंदिर सभागृहात सलाबतपूर मंडळांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी नागरिकांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले.…

लंघे

शैक्षणिक सहलीसाठी खबरदारी घ्या;आमदार लंघे यांची थेट सभागृहात मागणी

नेवासा राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला. सहलीसाठी नव्या कोऱ्या बस गाड्या देऊनही चालकांना सलग दोन दिवस कामावर…

error: Content is protected !!