आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: Aamhi Newaskar News

उस

उसाचे पेमेंट लांबल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर

नेवासा – सन २०२५-२६ च्या गळितास गेलेल्या उसाचे पेमेंट काही साखर कारखान्यांकडे रखडल्याने उस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. थकीत उसाचे पेमेंट संबंधित कारखान्याने करावेत अशी मागणी नेवासा तालुक्यातील…

भारत-पाक

१५ फेब्रुवारीला रंगणार भारत-पाक हाय व्होल्टेज सामना

नेवासा – टी२० वर्ल्ड कपमध्ये भारत-पाक यांच्यातील महत्त्वाचा सामना १५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. पाकिस्तान सरकारने हा सामना आयोजित करण्यासाठी औपचारिक निर्णय घेतला आहे. ही घोषणा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि…

आदर्श लॉज

श्रीरामपुरातील आदर्श लॉज एक वर्षासाठी बंद प्रांताधिकाऱ्यांचे आदेश; छापे टाकूनही अनैतिक देहव्यवसाय सुरुच; वर्तनात सुधारणा न झाल्याने कठोर कारवाई

आपला जिल्हा – शहरातीलम आदर्श लॉज येथे सुरू असलेल्या अनैतिक देह व्यवसायाच्या प्रकारामुळे परिसरात असुरक्षिततेचे वातावरण तयार झाले आहे, त्यामुळे सदर लॉज एक वर्षासाठी बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.…

घरकुल

घरकुल लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न साकार ३७ कुटुंबांना विना शुल्क १८० ब्रास वाळूचे वाटप

नेवासा – आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या पुढाकाराने तसेच मा. उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी श्री. सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाने जप्त केलेली अंदाजे १८० ब्रास वाळू ३७ लाभार्थ्यांना विना शुल्क…

दारू

चांदा येथे अवैध गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांची छापेमारी

घोडेगाव : नेवासा तालुक्यातील चांदा येथे अवैधरित्या सुरू असलेल्या गावठी दारू अड्ड्यांवर सोनई पोलिसांनी छापा टाकुन नुकतीच कारवाई केली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतीक इसाक शेख (वय २७, रा. चांदा)…

दरोडा

भेंड्यात निवृत्त नायब तहसीलदारांच्या घरी दरोडा, सात तोळे नऊ ग्रॅम सोने लंपास; बर्डे यांची रायफलही दरोदेखोरांनी हिसकावली !

नेवासा – भेंडा बुद्रुक येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार मच्छिद्र यशवंत बर्डे यांच्या भेंडा तरवडी रस्त्यावर असलेल्या बर्डे वस्तीवर सोमवारी (दि.१०) रोजी पहाटेच्या सुमारास पाच हत्यारधारी अज्ञात चोरट्याने धाडसी दरोडा टाकला.…

रमेश हापसे

डॉ रमेश हापसे यांची वरिष्ठ कार्यकारी सेक्रेटरी ऊस संशोधक पदी नियुक्ती

नेवासा नेवासा बुद्रुक येथील रहिवाशी डॉक्टर रमेश हापसे यांची डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन पुणे येथील नामांकित संस्थेवर वरिष्ठ कार्यकारी सेक्रेटरी ऊस संशोधक शास्त्रज्ञ या पदावर नियुक्ती झाली आहे त्यांचे खास…

मारहाण

अंमळनेर येथे जुन्या वादाच्या कारणातून युवकावर पुन्हा एकदा गोळीबार.एक जखमी. एक आरोपी ताब्यात.

घोडेगाव— नेवासा तालुक्यातील अंमळनेर येथे जुन्या वादाच्या कारणातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या बाबत पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार काही दिवसांपूर्वी येथे दोन गटात रक्तरंजित थरार झाला होता. त्याच…

गायी

बजरंग दलामुळे चांद्यातवाचले गायीचे प्राण

घोडेगाव : नेवासा तालुक्यातील चांदा येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यामुळे विहिरीत पडलेल्या एका गायीचे प्राण वाचले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, चांदा गावातील हनुमान मंदिराच्या शेजारील एका आडात रात्रीच्या वेळेला…

अनुराधा गोरे

मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी आत्मसंरक्षण व सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक – डॉ.अनुराधा गोरे

नेवासाफाटा (वार्ताहर): त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या त्रिमूर्ती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, त्रिमूर्तीनगर येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी विकास मंडळांतर्गत ‘निर्भय कन्या अभियान’ अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळा…

error: Content is protected !!