अहिल्यानगरमध्ये प्रथमच मारुतरावजी घुले पाटील कॉलेज,पुढाकाराने ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’वर (AI) विशेष प्रॅक्टिकल कार्यशाळा
मारुतरावजी घुले पाटील महाविद्यालय,संगणकशास्त्र व डेटा सायन्स विभागाचा पुढाकार.. अहिल्यानगर: तंत्रज्ञानाच्या युगातील भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने,जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या मारुतरावजी घुले पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात…







