आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: crime news

गुन्हा

गणेशवाडी सोनई रोडवर शेतीच्या वादातून हाणामारी. परस्पर विरोधी गुन्हा दाखल..

घोडेगाव — गणेशवाडी सोनई रोडवर दरंदले वस्ती वर शेतीच्या वादातून झालेल्या हाणामारीत तीन जण जखमी झाले आहेत. या बाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी सुवर्णा राम दरंदले (वय.४०) रा. गणेशवाडी…

गुन्हा

पाच लाखांसाठी गणेशवाडी मध्ये विवाहितेचा छळ. सासरच्या मंडळी विरुद्ध गुन्हा दाखल.

घोडेगाव— नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे एका नव विवाहित महीलेचा घर बांधण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत म्हणून छळ करण्यात आल्याची घटना घडली आहे.या बाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी सानिका…

गुन्हा

रस्त्यावरून ये -जा करण्याच्या कारणावरून वृद्ध महिलेस शिवीगाळ ,मारहाण करत जीवे करण्याची धमकी,नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

नेवासा-तालुक्यातील सुरेशनगर येथे रस्त्यावरून ये-जा करण्याच्या कारणावरून वृद्ध महिलेस शिवीगाळ ,मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना घडली आहे याबाबत विमलबाई बाबासाहेब उभेदळ वय 65 वर्षे व्यावसायशेती रा.सुरेशनगर नेवासा…

गुन्हा

घोडेगाव गोळीबार प्रकरणी पाच जणांसह तीन अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल..

घोडेगाव— घोडेगाव येथे दि. १२ रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात पाच जणांसह तिन अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिल नितीन विलास शिरसाठ रा. वांजोळी यांचे कडे घोडेगाव…

गुन्हा

करजगाव येथे विनापरवाना बेकायदा दारु विक्री; एकावर गुन्हा दाखल

नेवासा- करजगाव येथे विनापरवाना बेकायदा दारू विक्रीबर सोनई पोलिसांनी छापा टाकून सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. करजगाव येथील हॉटेल सावलीच्या पाठीमागील बाजूस १२०० रुपये किमतीच्या देशी बॉबी संत्रा…

आदर्श लॉज

श्रीरामपुरातील आदर्श लॉज एक वर्षासाठी बंद प्रांताधिकाऱ्यांचे आदेश; छापे टाकूनही अनैतिक देहव्यवसाय सुरुच; वर्तनात सुधारणा न झाल्याने कठोर कारवाई

आपला जिल्हा – शहरातीलम आदर्श लॉज येथे सुरू असलेल्या अनैतिक देह व्यवसायाच्या प्रकारामुळे परिसरात असुरक्षिततेचे वातावरण तयार झाले आहे, त्यामुळे सदर लॉज एक वर्षासाठी बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.…

दारू

चांदा येथे अवैध गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांची छापेमारी

घोडेगाव : नेवासा तालुक्यातील चांदा येथे अवैधरित्या सुरू असलेल्या गावठी दारू अड्ड्यांवर सोनई पोलिसांनी छापा टाकुन नुकतीच कारवाई केली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतीक इसाक शेख (वय २७, रा. चांदा)…

मारहाण

अंमळनेर येथे जुन्या वादाच्या कारणातून युवकावर पुन्हा एकदा गोळीबार.एक जखमी. एक आरोपी ताब्यात.

घोडेगाव— नेवासा तालुक्यातील अंमळनेर येथे जुन्या वादाच्या कारणातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या बाबत पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार काही दिवसांपूर्वी येथे दोन गटात रक्तरंजित थरार झाला होता. त्याच…

हाणामारी

घोडेगाव येथे किरकोळ कारणावरून हाणामारी परस्पर विरोधी गुन्हे दाखल

नेवासा : किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन घोडेगाव येथे दोन गटांमध्ये राडा झाला. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, घोडेगाव पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल…

कारवाई

सहा दिवसांत ५६४ वाहनांवर कारवाई; ५.२७ लाखांचा दंड, काळ्या काचांच्या वाहनांविरोधात जिल्ह्यात धडक मोहिम

नेवासा – काळ्या काचा व ब्लॅक फिल्म लावलेल्या वाहनांचा वापर गुन्हेगारी कृत्यांसाठी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दल व प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभर विशेष मोहिम राबविण्यात येत…

error: Content is protected !!