नगरपरिषद व नगरपंचायतींच्या प्रचाराची मुदत वाढली
रात्री दहा पर्यंत करता येणार प्रचार… नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होत असून, त्यासाठीच्या जाहीर प्रचाराची मुदत ‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५’ मधील…









