आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: marathi news

सलग चार दिवसांच्या सुट्टीमुळे शिंगणापुरात गर्दी

नेवासा –तालुक्यातील शनि शिंगणापूर येथे चार दिवसांच्या सलग सुट्ट्यांमुळे शनि दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातील भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. कमिशन एजंट व पोलिसांचा त्रास नसल्याने भाविक समाधान व्यक्त करत आहेत. यापूर्वी…

नेवाशातील शिबिरात पुनर्वसन प्रश्नासंदर्भात प्रकल्पग्रस्तांची ५० वर्षापासूनची प्रलंबीत असलेली ३०० प्रकरणे निकाली

नेवासा-पुनर्वसन प्रश्नासंदर्भात नेवासा येथे पार पडलेल्या विशेष शिबिरात जवळपास ५० वर्षापासूनची प्रलंबीत असलेली ३०० प्रकरणे निकाली काढण्यात आली. प्रकल्पग्रस्त व पुनर्वसन प्रश्नांसाठी धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मच्छिद्र मारले यांनी अनेकदा…

भेंडा बुद्रुकच्या महिला ग्रामसभेत महिलांच्या सक्षमीकरणावर चर्चा

नेवासा –तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे महिलांच्या ग्रामसभेत बालविवाह प्रतिबंध व एकल महिलांचे सक्षमीकरण यावर चर्चा झाली. सरपंच सुहासिनी किशोर मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महिला ग्रामसभेस माजी सरपंच प्रा.उषा मिसाळ, ग्रामपंचायत…

शब्दगंध साहित्यिक परिषदेची सभा वैचारिक चर्चा करून संपन्न

नेवासा- शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य संस्थेची महत्त्वपूर्ण बैठक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी दुपारी कोहिनूर मंगल कार्यालय अहमदनगर येथे वैचारिक चर्चा करून…

​रघुवीर खेडकरांचा ‘पद्म’ सन्मान हा तमाशा कलेचाच गौरव – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

नेवासे (प्रतिनिधी) – ​जिल्ह्याचे भूमिपुत्र व तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांचा यंदाच्या पद्म पुरस्काराने झालेला सन्मान महाराष्ट्राच्या ग्रामीण कलेचा गौरव असून, तमाशा कलेचा नावलौकिक झाला असल्याची प्रतिक्रिया जलसंपदा तथा पालकमंत्री…

त्रिमूर्ती शैक्षणिक संस्थेकडून आम आदमी पार्टीचे नेते संजय सुखधान यांचा सत्कार

नेवासे (प्रतिनिधी) – नेवासे नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी आम आदमी पार्टीचे नेते विधिज्ञ संजय सुखधान यांच्या सौभाग्यवती सौ. शालिनी सुखधान यांची नुकतीच निवड करण्यात आली असता त्यांचा सन्मान त्रिमूर्ती शैक्षणिक संस्थेच्या उपाध्यक्षा…

गावखेड्यातून थेट पडद्यावर : भेंडा फॅक्टरी येथील तरुणांनी बनवला वेब सिनेमा ‘पलटी फायर’!

हास्य,मैत्री आणि आयुष्याची ‘पलटी’ दाखवणारा मराठी चित्रपट “पलटी फायर” नेवासे – आजच्या धावपळीच्या युगात आयुष्यात माणसाला काही क्षण तरी मनापासून हसवणारा सिनेमा फार गरजेचा आहे अशीच हसत-खेळत आयुष्याची गंमत दाखवणारी…

प्रांताधिकारी सुधीर पाटील; नेवासा तहसीलमध्ये’राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा

मतदानाचे मूल्य समजून घेणे काळाची गरज नेवासे (प्रतिनिधी) – “आजचे विद्यार्थी हे उद्याचे राष्ट्रनिर्माते आहेत,त्यामुळे त्यांनी आतापासूनच मतदानाचे मूल्य समजून घेणे काळाची गरज आहे. भारतीय लोकशाहीची खरी ताकद मतदारांमध्ये आहे.…

आईच्या प्रेमाच्या उबीतून वृद्धाश्रमातल्या गरजूना पुण्यस्मरनानिमित्त केली मदत!

नेवासे (प्रतिनिधी) – आईच्या मायेची आणि तिच्या अमूल्य मार्गदर्शनाची आठवण ठेवत तिच्या प्रेरणेने आपण समाजासाठी काही तरी कार्य केले पाहिजे आईच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून मुलाने समाजासाठी काहीतरी चांगल्या कर्माने मोठे…

युवासेना जिल्हाप्रमुख अँड निरजभाऊ नांगरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन

नेवासा-युवासेना जिल्हाप्रमुख अँड निरजभाऊ नांगरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक 31/01/2026रोजी सकाळी9ते सायं.6 या वेळेत हाॅटेल दत्तदिगंबर समोर देवगड फाटा येथे भव्य बैलगाडा शर्यती चे आयोजन करण्यात आले असुन सदर…

error: Content is protected !!