उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथील अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची हिटलर शाही सह भ्रष्ट व मनमानी कारभार बंद करा
वाहन चालक मालक संघटनेचा आंदोलनाचा इशारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथील सहाय्यक उपप्रादेशिक अधिका-याचा मनमानी व भ्रष्ट कारभार त्वरीत बंद…