आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: marathi news

सेक्स रॅकेट

वेषांतर करून आल्या, देश हादरवणाऱ्या सेक्स रॅकेटचा फाडला बुरखा! आयटी कंपनीत काय घडलं ?

नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचं उघडकीस आलं आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी गोपनीय वेषांतर मोहीम राबवली. सात महिला अधिकाऱ्यांनी…

दारू

चांदा येथील विनापरवाना गावठी दारू अड्यांवर गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई..

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील चांदा येथील विनापरवाना गावठी दारू अड्यावर अहील्यानगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दि. ९ रोजी कारवाई केली. यामध्ये चांदा ते महालक्ष्मी हिवरे रोडवर सुमंत रावसाहेब थोरात…

रोड रॉबरी

खरवंडी शिवारातील रोड रॉबरी प्रकरण उघड; शनिशिंगणापूर पोलिसांनी तीन आरोपींना अटक

घोडेगाव, दि. ९ – खरवंडी शिवारात भाजीपाला व्यापाऱ्यावर हल्ला करून रोख रक्कम लुटल्याच्या रोड रॉबरी प्रकरणाचा शनिशिंगणापूर पोलिसांनी छडा लावला असून, या प्रकरणातील तीन अनोळखी आरोपींना अटक करण्यात आली आहे.…

घोडेगाव अपघात

मृतांचे नातेवाईक आर्थिक मदतीच्या प्रतिक्षेत; घोडेगाव अपघाताला आठवडा उलटला, तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ

घोडेगाव – नेवासा तालुक्याचे माजी आ. शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नातून जलजीवन मिशनच्या हर घर जल योजनेअंतर्गत घोडेगाव पाणी योजनेला मंजूरी मिळाली होती. चार वर्षांपूर्वी म्हणजेच साधारणः 2022 साली या कामासाठी…

राष्ट्रकुल संसदीय संघ

गोवा (पणजी) येथे राष्ट्रकुल संसदीय संघाची ऐतिहासिक परिषद; नेवासा तालुक्याचे आ. विठ्ठलराव लंघे पाटील यांचा मानाचा सहभाग

नेवासा : गोवा राज्यातील पणजी येथे राष्ट्रकुल संसदीय संघ (CPA) भारत क्षेत्र ‘विभाग-७’ ची पहिली ऐतिहासिक परिषद आजपासून सुरू झाली आहे. या महत्त्वपूर्ण परिषदेत नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील…

जाणता राजा ग्रुप

जाणता राजा ग्रुपचे ‘कार्यगौरव पुरस्कार’ जाहीर; घाडगे, अंत्रे, बोराडे, भोसले, देशमुख, रोकडे व मगर यांचा समावेश

कुकाणा : येथील जाणता राजा ग्रुप सावता आणि समता परिषदेच्या वतीने महात्मा जोतिबा फुले जयंती निमित्त शनिवार दि. ११ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता प्रसिद्ध व्याख्याते डॉ. नागेश गवळी यांचे…

बाबासाहेब आंबेडकर

बेलपिंपळगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून देणार; सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांची ग्वाही

बेलपिंपळगाव / लखन वाल्हेकर – नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक, सुशोभीकरण, संविधान भवन आदींसाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची ग्वाही सामाजिक…

अवकाळी

गणेशवाडी मध्ये अवकाळी पावसाने झालेल्या शेतीच्या नुकसानीची पंचनामे अंतिम टप्प्यात..

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील गणेशवाडी, लांडेवाडी, हनुमान वाडी येथे दि. १ रोजी झालेल्या अवकाळी पावसाने परिसरातील शेती पिकांची तसेच घरांची देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे…

शनैश्वर

कार्यकारी अधिकारीपदी कक्ष अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; 30 एप्रिलपर्यंत मागवले अर्ज

शनिशिंगणापूर देवस्थानला आता मिळणार ‘मंत्रालयीन’ बळकटी घोडेगाव – अहिल्यानगर प्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानचा कारभार आता अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देवस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी आता मंत्रालयीन…

घोडेगाव

Crime News : प्रेमाचा थरारक शेवट… दुचाकीवरुन आला, पेट्रोल पंपावर थांबला अन् तरुणीला संपवलं

Crime News: भरदिवसा आणि गजबजलेल्या महामार्गावरील पंपावर ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड परिसरात एका प्रेमप्रकरणातून (Crime News) झालेल्या वादातून धक्कादायक हत्याकांडाची (Crime News)घटना…

error: Content is protected !!