आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: marathi news

खरवंडी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

खरवंडी | वार्ताहर विठ्ठल उदावंत – नेवसा -तालुक्यातील खरवंडी ग्रामपंचायत मध्ये. प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला गावचे सरपंच श्री गोरक्षनाथ शिदे याचे हस्ते ध्वोजारोहण करण्यात आले व त्यानंतर जिल्हा परिषद…

जमिनीचा पोत सुधारून शेती श्रीमंत करण्याची काळाची गरज-दहीगावाने येथील शास्त्रज्ञ बहिरट

पाचेगाव फाटा (वार्ताहर) – आजच्या काळात जमिनीचा पोत सुधारून शेती श्रीमंत करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीत रासायनिक खते अत्यल्प वापरून सेंद्रिय खतांचा जास्त वापर व पिकाला लागण तेव्हढेच पाणी देऊन शेतीचा पोत…

नेवासाफाटा येथे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; नेवासाफाटा कडकडीत बंद

नेवासाफाटा (वार्ताहर): राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाने संपूर्ण नगर जिल्हा शोकसागरात बुडालेला असून आपल्या लाडक्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शुक्रवार (दि.३०) रोजी नेवासाफाटा येथील व्यापारी…

अपघातग्रस्त रुग्णांना उपचारार्थ ‘पुढे’ हालविण्यासाठीच्या ‘सेटिंग’ लफड्यातून जखमींची हेळसांड!

रुग्णांच्या नातेवाईकांचा उघड आरोप! चौकशीची मागणी नेवासा – दैनंदिन घडणाऱ्या रस्ता अपघातातील अनपेक्षेतीत घटनेतून अपघातग्रगस्त जखमींवर त्यांना तातडीने उपचार मिळण्यासाठी रुग्णवाहिकेच्या चालकांपासून तर थेट जखमींवर इलाज करण्यापर्यंत रुग्णणालयातील साखळी पद्धतीच्या…

जेऊर हैबती गावातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांचा वाढला धोका

नेवासा- वरखेड-माका तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत जेऊर हैबती गावातून जाणाऱ्या अर्धा किलोमीटर रस्त्याच्या अर्धवट कामामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे काम तातडीने…

नेवासा नगरपंचायतीत लोकशाही मूल्यांचा ऱ्हास; कार्यालयात खासगी ‘बाऊन्सर’ तैनात, नागरिकांमध्ये भीती!

नेवासा – विश्वबंधुत्वाचा संदेश देणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पुण्यनगरीत सध्या नगरपंचायतीतील राजकीय व प्रशासकीय वादामुळे अस्वस्थता पसरली आहे. सत्ताधारी व विरोधकांमधील संघर्ष तीव्र झालेला असतानाच, कार्यालय अधीक्षकांनी शासकीय कार्यालयात चक्क ‘खासगी…

रोजगार मेळाव्यात ३५ विद्यार्थ्यांची निवड

जिजामाता महाविद्यालयातील दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा नेवासा- महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर अहिल्यानगर आणि मास्तराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता शास्त्र व…

नेवाशाला पाणी पुरवठ्यासाठी पूर्णवेळ अभियंता देण्याची मागणी

उपनगराध्यक्षा, नगरसेवकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन नेवासा : नगरपंचायत कार्यक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे कामकाज विस्कळीत झाले असून, नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या गंभीर समस्येवर…

शिरेगाव येथे त्रितपपूर्ती अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

शिरेगाव (प्रतिनिधी) | अविनाश जाधव – नेवासा तालुक्यातील शिरेगाव येथे वै.ह.भ.प. गुरुवर्यं योगीराज तुकाराम बाबा खेडलेझुंगे, वै.ह.भ.प. बन्सी महाराज तांबे श्री क्षेत्र नेवासा, वै.ह.भ.प. पारायणाचार्य भानुदास महाराज गायके यांच्या कृपाशीर्वादाने…

नगराध्यक्ष

नेवासा नगराध्यक्षांची सरंजामी मानसिकता

उपनगराध्यक्ष गटाचा पत्रकार परिषदेत आरोप : ‘पाणीपट्टी माफ, घरपट्टी हाफ’ करण्यासाठी फुंकले रणशिंग नेवासा (प्रतिनिधी) – संवैधानिक जबाबदारीच्या नगराध्यक्षपदावरील व्यक्तीकडून असंवैधानिक बेजबाबदार कारभाराचा श्रीगणेशा करण्यात आल्याचा गंभीर आरोप उपनगराध्यक्षांसह त्यांच्या…

error: Content is protected !!