Tag: Newasa

विश्वेश्वर

विश्वेश्वर श्री नाथबाबांच्या पुण्यतिथी निमित्त संत महंतांच्या हस्ते प्रतिमा पूजन

नेवासा : नेवासा बुद्रुक येथे विश्वेश्वर श्री नाथबाबांच्या पुण्यतिथी निमित्ताने संत महंतांच्या उपस्थितीत भंडारा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नाथबाबा भक्त असलेल्या ठाणगे परीवाराकडून गेल्या ३५ वर्षांपासून भंडारा परंपरेचे आज ही…

होळी

श्री क्षेत्र देवगड येथे होळी पूजन उत्साहात

नेवासा : होळी सणाच्या निमित्ताने लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गुरूदेव दत्त पीठ श्री क्षेत्र देवगड येथे संस्थानचे प्रमुख गुरुवर्य राष्ट्रसंत हभप भास्करगिरी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी म हाराज यांच्या…

सायरन

एटीएममच्या सायरन आवाजाने लोकांची धांदल

नेवासे – नेवासे फाटा येथील राजमुद्रा चौकात असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएममध्ये लोक पैसे काढण्यासाठी आले की, काही वेळेस या एटीएम मशीनचे सायरन अचानक वाजत असल्यामुळे येथे पैसे येणारे लोक हे…

उपोषण

तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच

नेवासे – तालुक्यातील एका गावात मासेमारी व्यवसाय करणाऱ्या निराधार महिलसेह वृद्ध आई वडिल तसेच इयत्ता दहावीत शिक्षण घेणाऱ्या मुलीला गावातील आरोपींनी घरात घुसून बेदम मारहाण केली. महिलेचा विनयभंग करण्यात आला.…

होळी

सद्भावना मित्र मंडळाचे होळीच्या माध्यमातून समाजातील वाईट विचारांचे दहन

नेवासा – होळी हा देशभर रंगांचा सण म्हणून ओळखला जात असला तरी – महाराष्ट्रात त्याचे महत्त्व वेगळे आहे.ग्रामीण भागात शिमगा या नावाने ओळखला जातो. या दिवशी होळी प्रज्वलित करून वाईट…

कर्जमाफी

कर्जमाफीत साखर कामगारांना लाभ मिळावा, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे गाऱ्हाणे

सोनई – सध्या राज्यात कर्जमाफी संदर्भात लगभग सुरू आहे या कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर सहकारी साखर कामगाराना लाभ मिळावा म्हणून राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब…

शनैश्वर देवस्थान

श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये कामगारांचा संताप उसळला३६३ कायम कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी बेमुदत उपोषण; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

घोडेगाव – अहिल्यानगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर येथे धार्मिक श्रद्धेचे केंद्र असलेल्या श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये सध्या कामगारांचा संघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. देवस्थानातील ३६३ कायम कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष…

फ्रिज

नेवाश्यात गरिबांचे ‘फ्रिज’ बाजारात

नेवासा : मार्च महिना सुरू झाल्याने जिल्हाभर उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागल्यामुळे गरिबांचे फ्रिज म्हणून ओळखले जाणारे रांजण – माठ बनवण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, काही गावांच्या आठवडे बाजारात…

गोरक्षनाथ

गोरक्षनाथगड येथील कलशारोहन सोहळा दिंडीचे सोनईत स्वागत

सोनई – चैतन्य गोरक्षनाथ मंदिराच्या कलश रोहन सोहळ्यानिमित्त भव्य दिंडी व त्रिदिनीय सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला नाथभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून विविध गावांतून दिंडीचे स्वागत करण्यात…

पटसंख्या

पटसंख्या असूनही संचमान्यता प्रलंबित; नेवाशात शिक्षक पद कपातीची भीती; पालकमंत्री, आमदारांसह सीईओंकडे हस्तक्षेपाची मागणी

नेवासा – नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये पुरेशी पटसंख्या उपलब्ध असतानाही संचमान्यतेच्या प्रस्तावांवर कार्यवाही न झाल्याने शिक्षक पदे कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संभाव्य पदकपातीमुळे…

error: Content is protected !!