आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: Newasa

अशोक ढगे

शेती क्षेत्रात उच्चतंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज : डॉ अशोक ढगे

नेवासा -तालुक्यातील रेणुका माता सभागृहात नेवासा फाट्यावर कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड अंतर्गत नॅनो डीएपी उच्च तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी चर्चा संवाद उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती रावसाहेब कांगूने पाटील होते. या…

नरेंद्र दाभोळकर

प्रवरा संगम येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जनक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

नेवासा: तालुक्यातील प्रवरा संगम येथील श्री सिद्धेश्वर इंग्लिश स्कूल येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते शिक्षक वृंद यांच्यावतीने थोर समाजसेवक व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जनक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या १३ व्या…

रेशीम

म्हैसूरच्या रेशीम शास्त्रज्ञांची करजगावातील रेशीम उद्योगाला भेट

घोडेगाव –-केंद्र सरकारच्या ‘मेरा रेशीम, मेरा अभियान’ अंतर्गत कर्नाटक राज्यातील केंद्रीय रेशीम संशोधन व प्रशिक्षण संस्था, म्हैसूर येथील रेशीम शास्त्रज्ञ डॉ. करण सतीश यांनी नेवासा तालुक्यातील करजगाव येथील प्रगतशील शेतकरी…

आरोपी

धनगरवाडीतील पोस्को गुन्ह्याचा तपास रखडला; आरोपी अद्याप मोकाट? गुन्हा दाखल होऊन दहा दिवस उलटले;पिडीत मुलीला न्याय मिळणार का ? पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह

घोडेगाव : धनगरवाडी, सोनई येथील दोन अल्पवयीन मुली व दोन अल्पवयीन मुलांविरोधात सोनई पोलिस ठाण्यात १० ऑगस्ट रोजी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतरही संबंधित आरोपी पोलिसांच्या हाती लागले नसल्याची माहिती…

नेवासा

समाजसेवेची दखल; सुमित पटारे यांची नेवासा शहर काँग्रेसच्या उपशहराध्यक्षपदी नियुक्ती

नेवासा – पक्षाप्रती असलेली निष्ठा, सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग आणि समाजकल्याणासाठी केलेल्या कार्याची दखल घेत सुमित पटारे यांची नेवासा शहर काँग्रेस कमिटीच्या उपशहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेवासा शहराध्यक्ष…

बुलडाणा अर्बन

बुलडाणा अर्बनकडून मयत कर्जदाराच्या वारसाला २.६६ लाखांचा विमा धनादेश

नेवासा | बाळासाहेब पिसाळ : बुलडाणा अर्बन सहकारी संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर विभागातील नेवासा शाखेच्या वतीने मयत कर्जदार सभासदाच्या वारसाला अपघाती विम्याचा लाभ देण्यात आला. स्व. विलास बाबुराव धोत्रे यांच्या कर्ज…

सोसायटी

घोडेगाव सोसायटीच्या नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार

घोडेगाव : नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या नूतन अध्यक्षपदी अन्सार इसाकभाई शेख, तर उपाध्यक्षपदी संदीप प्रकाश सोनवणे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ मुळा सहकारी साखर कारखान्याचे…

सलीमभाई

नेवासा येथील प्रसिद्ध सलीमभाई पेंटर यांचे निधन

नेवासा – नेवासा येथील नामवंत असलेले सलीमभाई शेख पेंटर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय ६५ वर्षे होतेपैगंबरवाशी सलीमभाई पेंटर यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,सूना,नातवंडे असा परिवार आहे.सलीमभाई शेख हे…

गुन्हा

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

घोडेगाव —माहेरहून १० लाख रुपये आणावेत, यासाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून मारहाणीची धमकी दिल्याप्रकरणी पतीसह १६ जणांविरुद्ध सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत प्रतिभा महेश दरंदले…

मारहाण

माहेरी गेलेल्या पत्नीला घरी घेण्यासाठी गेलेल्या जावयाला सासरच्या मंडळी कडून मारहाण; चाकुने वार करून जीवे मारण्याची धमकी..

घोडेगाव —पत्नीला मुंबई येथे सोबत घेऊन जाण्यासाठी घरी गेलेल्या जावयाला सासरच्या तिघांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चाकुणे वार केल्याची घटना घोडेगाव येथे घडली. याप्रकरणी संदेश अँथोनी साठे (वय २८,…

error: Content is protected !!