सोनई-शिंगणापूर रस्त्यावरील अतिक्रमणे ८ दिवसांत काढून घ्या; नोटिसा आल्याने व्यावसायिकांचे धाबे दणाणले
नेवासा – राहुरी सोनई ते शनिशिंगणापूर रस्त्यावरील व्यावसायिकांना अतिक्रमण काढण्यासाठी अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांनी नोटीस दिल्याने सोनईतील…