त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित, त्रिमूर्ती नगर येथील त्रिमूर्ती शैक्षणिक व क्रीडा संकुलात विविध कार्यशाळेचे आयोजन
नेवासा- महाराष्ट्र शासन अंतर्गत,शिक्षण विभागामार्फत आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत विविध कार्यशाळेचे विद्यालयात आयोजन करण्यात येते. दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी विद्यालयाचे…