आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: Newasa

गुन्हा

चांदा येथे किरकोळ कारणावरून परस्पर विरोधी गुन्हे दाखल

घोडेगाव — नेवासा तालुक्यातील चांदा येथे शेतातील काटे काढण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद होऊन मारहाणीची घटना घडली. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पहिल्या फिर्यादीनुसार, रेणुका…

कांदा

खुला कांदा मार्केटमधून तीन महिन्यात ७.५९ कोटींची उलाढाल : सभापती नंदकुमार पाटील

नेवासा : नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेवासा येथील आवारात सुरू झालेल्या खुला कांदा मार्केट मध्ये आतापर्यंत तीन महिन्यात ६० हजार ६५० क्विंटल कांद्याची आवक झाली असून सुमारे ७ कोटी…

CCTV

संभाजीनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत CSR निधीतून CCTV संचाचे लोकार्पण

नेवासा – नेवासा नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ४ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, संभाजीनगर येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत युनिफ्रॉक्स इंडिया प्रा. लि. कंपनीच्या CSR निधीतून अत्याधुनिक CCTV…

व्हाईट बोर्ड

ज्ञानोदय इंग्लिश स्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने दोन डिजिटल व्हाईट बोर्ड कार्यान्वित

नेवासा | प्रतिनिधी – अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित ज्ञानोदय इंग्लिश स्कूल, नेवासा येथे सोमवार (दि. 3 ऑगस्ट 2026) रोजी विद्यालयाच्या 1998 च्या माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून आणि पुणे…

नाशिक

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड व नगर शहर या मतदारसंघाचे नाशिक विभागात एसआयआरचे काम 100% पूर्ण

अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड व नगर शहर या मतदारसंघातील विशेष सखोल निरीक्षण मोहीम अंतर्गत सुरू असलेले कामकाज 2 ऑगस्ट रोजी शंभर टक्के पूर्ण झालेले आहे अशी माहिती उपजिल्हानिवडणूक…

दारू

चांदा येथे बनावट दारूच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा बनावट दारूसह ११,७२, ३१०/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त

नेवासा-मा.श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. नमुद आदेशान्वये श्री. संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे…

विराट सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

बेलपिंपळगाव : नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील विराट सामाजिक प्रतिष्ठान व लहुजी सेनेच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.साहित्यरत्न,कामगार,शोषित यांच्यासाठी रशियापर्यंत अण्णाभाऊ साठे यांनी कार्य केले. भारत देशात साप्ताहिक सुट्टी मीळण्यासाठी…

शनिशिंगणापूर

शनिशिंगणापूर देवस्थानातील कोट्यवधींच्या आर्थिक व्यवहारांची फॉरेन्सिक चौकशी; दोषींवर फौजदारी कारवाईची शक्यता

घोडेगाव— राज्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या श्री क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्या आर्थिक कारभारावर आता शासनाची करडी नजर पडली असून, जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२५ या चार वर्षांच्या कालावधीतील सर्व आर्थिक…

ग्रामपंचायत

तालुकास्तरीय आदिशक्ती पुरस्कारात पुनतगाव ग्रामपंचायतीने विकास कामातून पटकावला द्वितीय क्रमांक; लोकसहभागातून गावाचा कायापालट करून गावाचा विकास.

पाचेगाव फाटा (वार्ताहर)आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबविणाऱ्या ग्रामपंचायतींना सन २०२५-२६ चे राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय आदिशक्ती पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. त्यात नेवासा तालुकास्तरीय पुरस्कार पुनतगाव ग्रामपंचायतीने दुसरा पटकावला असल्याने गावातील…

नगरपंचायत

नगरपंचायतचे कुत्र्यांचे निर्बीजीकरण कागदावरच?; सरकारी दवाखान्यात नोंदच नाही!

नेवासा | प्रतिनिधी नानासाहेब पवार – नगरपंचायतीच्या अनागोंदी कारभारातील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत कायम असताना ९३ मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण झाल्याचा दावा…

error: Content is protected !!