सुनेत्रा पवार

नेवासा – महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा मिळणार आहे. याविषयीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याआधी खासदार असताना पवार यांना एक्स दर्जाची सुरक्षा होती. मात्र, उपमुख्यमंत्रिपदी शपथ घेतल्यानंतर पवार यांच्या सुरक्षेची विशेष खबरदारी राज्य सरकारकडून घेण्यात येत आहे.

सुनेत्रा पवार

सुनेत्रा पवार यांना यापुढे झेड प्लस दर्जाची सुरक्षा मिळणार असून, त्याविषयीच्या सूचना गृह विभागाला देण्यात आल्या आहेत. सुनेत्रा पवार या आठवड्याच्या अखेरीस किंवा पुढील आठवड्यात पदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याचे समजते.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सुनेत्रा पवार
सुनेत्रा पवार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सुनेत्रा पवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!