आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
योगसंदेश
योगसंदेश

नेवासा : पुणे येथील योगाचार्य डॉ. गजाननजी जोग लिखित “योगसंदेश” या योगशास्त्रावर आधारित महत्त्वपूर्ण पुस्तकाचे प्रभू रामचंद्र जन्मोत्सवानिमित्त आयोजित भव्य शोभायात्रेत पुनःप्रकाशन करण्यात आले. प्रभू रामचंद्रांच्या पवित्र प्रतिमेसमोर आणि नेवासा तालुक्यातील विविध संत-महंतांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

योगसंदेश

या प्रसंगी श्रीक्षेत्र देवगडचे महंत ह.भ.प. भास्करगिरीजी महाराज, संत ज्ञानेश्वर देवस्थानचे महंत वेदाचार्य ह.भ.प. देवीदासजी म. म्हस्के, संत तुकाराम संस्थानचे महंत उध्दव म. मंडलीक तसेच मध्यमेश्वर देवस्थानचे महंत ऋषीनाथजी महाराज, तसेच पुणेरी नेवासकरचे रवींद्र मुनोत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी हजारो रामभक्तांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत धार्मिक वातावरणात कार्यक्रमाची शोभा वाढवली.

योगसंदेश

“योगसंदेश” या पुस्तकाच्या पुनःप्रकाशनामुळे योगशास्त्राचा प्रसार अधिक व्यापक पातळीवर होण्यास मदत होणार असून, आध्यात्मिक आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

योगसंदेश

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

योगसंदेश
योगसंदेश
योगसंदेश

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!