आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
गुन्हा

सोनई : शनिशिंगणापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात राहत असलेल्या तीस वर्षीय महिलेचे अपहरण करून शारीरिक अत्याचार केल्याबद्दल एका जणावर, तर शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांवर शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सायंकाळपर्यंत आरोपीस अटक झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

गुन्हा

पोलिस ठाण्याच्या हद्दीत रहात असलेल्या महिलेने १० ऑक्टोबर २०२५ ते ७ मार्च २०२६ पर्यंत आरोपीने वेळोवेळी आमिष दाखवून इच्छा नसताना शारीरिक अत्याचार केल्याची फिर्याद दिल्यानंतर विजय काळे, सत्यजित काळे, रंगुबाई काळे व अन्य एक अनोळखी व्यक्ती (रा. वडाळा बहिरोबा) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली बी. एन. कारखेले अधिक तपास करीत आहेत.

गुन्हा
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुन्हा
गुन्हा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुन्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!