आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
बनावट कागदपत्रे
मारहाण

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील सोनई येथे दि. २६ रोजी फिर्यादी सोनाली देवीदास शिंदे (वय.३५) हल्ली राहणार बालाजी नगर सोनई या. आपल्या घरासमोर काम आवरत असताना आरोपी देवीदास मनोहर शिंदे रा.जनता वसाहत पर्वती जि. पुणे हा त्या ठिकाणी आला व काही एक कारण नसताना शिवीगाळ करु लागला.

मारहाण

फिर्यादी महीला त्यास समजून सांगत असताना तो मि आता येथेच राहणार असल्याचे बोलु लागला. त्यास येथे राहु नकोस असे सांगितल्याचा राग आल्याने त्याने लाथाबुक्यांनी तसेच लाकडी दांड्याने मारहाण करून तु जर मला येथे राहु नाही दिले तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली असल्याचे सोनई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले आहे.

मारहाण

त्या नुसार गुन्हा र. नं. १०१/२०२६ बिएन एस चे कलम ११८(१), ११५(२), ३५२,३५१(२) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रेणी पोलीस सब इन्पेक्टर बाबा लबडे हे करत आहेत.

मारहाण
मारहाण
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मारहाण
मारहाण
मारहाण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मारहाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!