आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
नंदकुमार पाटील

नेवासा : येथील लोकनेते स्व. मारुतराव घुले पाटील पतसंस्थेला २०२५-२०२६ आर्थिक वर्षात सुमारे ३८ लाख ९७हजारांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती घुले पाटील पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन नंदकुमार पाटील यांनी दिली.

संस्थेची स्वमालकीच्या जागेतच सर्व सुविधांयुक्त नूतन इमारतीत खातेदारांसाठी लॉकर सुविधा, सोनेतारण कर्ज सुविधा, कोअर बँकिंग सुविधा ही पतसंस्थेतर्फे सुरू करण्यात आली आहे.

नंदकुमार पाटील

संस्थेकडे ६७ कोटी ५३ लाखांच्या ठेवी असून, ४७ कोटी ५५ लाखांचे कर्ज वितरण केले आहे. पतसंस्थेतर्फे विविध ठिकाणी २३ कोटी ८९ लाखांची गुंतवणूक करण्यात आली आहे. संपूर्ण संगणकीकृत कामकाजासह वीज बिल भरणा केंद्र चालवले जात आहे. संस्थेची एकूण उलाढाल ७८ कोटी ५१ लाख रुपये असून, पतसंस्थेने नवोदित व्यावसायिकांना सहज सुलभ कर्ज वितरण केले आहे. पतसंस्थेच्या २२ वर्षाच्या यशस्वी वाटचालीत संचालक, सभासद, कर्मचारी, ठेवीदार, कर्जदार, यांच्या सहकार्यामुळे यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

नंदकुमार पाटील
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

नंदकुमार पाटील
नंदकुमार पाटील
नंदकुमार पाटील

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

नंदकुमार पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!