आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
उदयन गडाख
उदयन गडाख

सोनई – संपूर्ण महाराष्ट्रात तसेच नेवासा तालुक्यात उन्हाचा कहर असताना उष्णतेचा पारा 40° पार गेले असतानाही बेलपिंपळगाव येथे शालेय विद्यार्थी हे भर उन्हामध्ये तळमळीने शाळेत जात होते याच तेथून युवा नेते उदयन गडाख हे बिलपिंपळगाव चा दौरा होता याच वेळी उदयन गडाख यांची भर भर उन्हामध्ये शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडे नजर गेली लागलीच त्यांनी आपला ताफा थांबवून विद्यार्थ्यांना मायेने जवळ घेतले.

उदयन गडाख

व त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला उदयन गडाख यांनी विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न केले आणि विद्यार्थ्यांनीही त्यांच्याशी अगदी मनमोकळा संवाद साधला उदयन गडाख यांच्याशी बोलताना कुठलीही मनात भीती न बाळगता विश्वासाने उत्तरे देताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होते.

उदयन गडाख

युवा नेते उदयन गडाख यांनी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांबद्दल , शिक्षणांबद्दल व त्यांच्या भविष्याबद्दल त्यांनी घेतलेली आस्था मनाला अगदी भिडणारी होती. यात मायेचा ओलावा स्पष्ट दिसत होता तसेच या विद्यार्थ्यांना त्यांनी भविष्यात काय करावे याचेही मार्गदर्शन केले .

उदयन गडाख

हा संवाद फक्त राजकारणापुरता मर्यादित नव्हता तर तो होता नात्यांचा, जिव्हाळ्याचा आणि प्रेरणेचा
नाते राजकारणात पलीकडचे याची प्रचिती पुन्हा एकदा उपस्थित सर्वांना आली. अशाच क्षणांमधून भविष्यातील पिढीला योग्य दिशा आणि आत्मविश्वास मिळतो

युवा नेते उदयन गडाख आणि या विद्यार्थ्यांच्या भेटीने संपूर्ण नेवासा तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

उदयन गडाख
उदयन गडाख

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

उदयन गडाख
उदयन गडाख
उदयन गडाख

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

उदयन गडाख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!