आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
पशुवैद्यकीय अधिकारी

माका | आदिनाथ म्हस्के – महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या पुनर्रचनानंतर महाराष्ट्र राज्यात सर्वच पशुवैद्यकीय दवाखान्यांना पदवीधारक पशुवैद्यकीय अधिकारी यांची पदस्थापना होणार आहे . त्याच अनुषंगाने माका तालुका नेवासा येथील पशुवैद्यकीय चिकित्सालय स्थानिक माका तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर या नावाने पशुवैद्यकीय दवाखाना झाला असून महाराष्ट्र शासनाने डॉक्टर अमोल गायकवाड पशुवैद्यकीय अधिकारी वर्ग एक यांची पदस्थापना माका येथे झाली आहे .

पशुवैद्यकीय अधिकारी


माका येथे पशुवैद्यकीय अधिकारी मिळाल्याने पशुसंवर्धन विभागाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील यात काही शंका नाही
तसेच या विभागामार्फत मिळणाऱ्या सर्व सेवा आता माका येथेच मिळतील तसेच खाजगी पशुवैद्यकीय सेवादात्यांना बीबीए कायदे अंतर्गत मार्गदर्शन केले. तसेच माका व परिसरातील सर्व पशुपालकांना पशुवैद्यकीय दवाखान्या मार्फत सुविधा व विविध योजनांची माहिती डॉक्टर अमोल गायकवाड यांनी दिली यावेळी माका येथील माका ग्रामपंचायतचे सरपंच अनिल घुले ,ग्रामपंचायतचे सदस्य भानुदास म्हस्के, वामन भाऊ पाणी वापर संस्थेचे चेअरमन बाबासाहेब लोंढे , डॉक्टर खामकर,

पशुवैद्यकीय अधिकारी

अशोक म्हस्के मामा , डॉ रघुनाथ पागिरे डॉ अनिल होंडे डॉ प्रदीप होंडे ,डॉ यशवंत होंडे डॉक्टर देविदास होंडे . डॉ संतोष भुजबळ, डॉ बाबासाहेब सांगळे डॉ भगवान वाघ डॉ ताके आण्णा डॉ तांबे. डॉ गणेश मुंगसे डॉ हरिभाऊ वाघमोडे , डॉ सोमनाथ होटकर, विठाई मेडीकलचे संदिप म्हस्के, कानिफनाथ मुंगसे इत्यादी मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

पशुवैद्यकीय अधिकारी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पशुवैद्यकीय अधिकारी
पशुवैद्यकीय अधिकारी
पशुवैद्यकीय अधिकारी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पशुवैद्यकीय अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!