आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड
महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड

नेवासा– श्री पवन थोरात काही वर्षापासून कृषी क्षेत्रात ग्रामीण युवक शेतकरी व कृषी उद्योजक घडविण्यासाठी सातत्याने कार्य करत आहेत त्यांनी हवामान आधारित पीक हंगाम यावर संशोधन केले आहे कृषी शिक्षण विस्तार शेतकऱ्यांना मार्गदर्शन व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेतल्याबद्दल त्यांना हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला फलोत्पादन संचालक कैलास मोते व महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे भूषण निकम यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला पवन थोरात यांचे सर्व थरातून अभिनंदन होत असून कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड
महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड
महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!