नेवासा-शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते गणेश झगरे यांना भानसहिवरा जिल्हा परिषद गटप्रमुख तसेच शिवसेना मीडिया प्रमुख तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब नाना खेवरे उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ शेळके यांच्या हस्ते मुन्ना चक्रनारायण यांनी निवड पत्र दिला आहे

निवड पत्रे मिळतात मक्तापूर ग्रामस्थांनी गणेश झगरे यांचे जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासजी गोलहार शिवसेना तालुकाप्रमुख मच्छिंद्र मस्के ,मुन्ना चक्रनारायण, तालुका शहर प्रमुख नितीन जगताप, योगेश राऊत, बादल परदेशी आबासाहेब शिरसाठ, सचिन गायकवाड त्यांनी अभिनंदन शुभेच्छा दिल्या


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







