आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
मोबाईल
मोबाईल

नेवासा : नेवासा खुर्द येथील रहिवासी श्री. राजेश श्रीकिसन उपाध्ये (वय ४५) यांचा ‘ओप्पो A17’ हा मोबाईल आज दिनांक 12/05/2026 दुपारी हरवला होता. यासंदर्भात त्यांनी तातडीने नेवासा पोलीस ठाणे येथे माहिती दिली.
तक्रार प्राप्त होताच, नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नारायण डमाळे आणि पोलीस कॉन्स्टेबल एच. पी. धायतडक यांनी तांत्रिक तपास करून मोबाईल हरवल्यानंतर अवघ्या दोन तासांच्या आत पोलिसांनी तो शोधून काढला.

मोबाईल


पोलिसांनी तातडीने शोधलेला मोबाईल तक्रारदार श्री. उपाध्ये यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. आपला मोबाईल अत्यंत कमी वेळात परत मिळाल्यामुळे श्री. उपाध्ये यांनी नेवासा पोलिसांच्या तत्परतेचे आणि कार्यक्षमतेचे विशेष कौतुक करून समाधान व्यक्त केले आहे.

मोबाईल
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मोबाईल
मोबाईल
मोबाईल

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मोबाईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!