
नेवासा- संत नागेबाबा पतसंस्थेच्या कर्मचारी वंदना साळवे यांच्या कन्या चि सौ का निलाक्षदा यांच्या विवाह प्रित्यर्थ दहा ग्रॅम सोन्याचे नेकलेस मल्टीस्टेट मार्फत कन्यादान म्हणून देण्यात आले
याप्रसंगी शाखा अधिकारी सुभाष पठारे गणेश वायकर एकनाथ नांदे, यशवंत मिसाळ योगेश भागवत गणेश उदे सागर कुंडारे रवींद्र जाधव या पदाधिकाऱ्यांनी सप्रेम भेट देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या

या शुभविवाहला प्रवरा संगम येथील सरपंच संदीप सुडके सोपान उदे राजू कदम सुनील शेठ बाकलीवाल , प्रकाश पांडव अध्यक्ष कपाळे आप्पा ऋषिकेश शिंदे डॉक्टर अशोकराव ढगे नितीन भालेराव नितीन गायकवाड गजानन गवारे यांनी उपस्थित राहून आशीर्वाद दिले
आदरणीय चेअरमन कडू भाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांसाठी कल्याणकारी उपक्रम राबवून आदर्श निर्माण केले जातात असे प्रतिपादन डॉक्टर अशोकराव ढगे यांनी केले


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







