आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
सावता मंडळ
सावता मंडळ

भेंडा – गुणवंतांचा सन्मान व सत्कार केल्याने त्यांचे मनोबल व आत्मविश्वास वाढतो,तसेच इतरांनाही प्रेरणा मिळते असे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार कारभारी गरड म्हणाले.दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम,द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान संत शिरोमणी सावता महाराज सेवा मंडळ – फुलारी वस्ती यांच्या वतीने करण्यात झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार कारभारी गरड बोलत होते.

सावता मंडळ

याप्रसंगी कुकाणा इंग्लिश स्कूलमध्ये प्रथम आल्याबद्दल सृतेष अशोक हमनापुरकर, जिजामाता माध्यमिक विद्यालयात – द्वितीय स्नेहल भारत आरगडे, जिजामाता पब्लिक स्कूल मध्ये – द्वितीय रिया रणजीत गरड, हनुमान माध्यमिक विद्यालय – गोंडेगाव द्वितीय श्रेया सुरेश वाघुले, जिजामाता माध्यमिक विद्यालय पवित्र बाबासाहेब चामुटे, नीरज कैलास चिंधे, तसेच रायसोनी कॉलेज – पुणे येथे बी.टेक.आयटी पदवी मिळविल्याबद्दल पूर्वा रणजीत गरड आदींचा सावता मंडळाचे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

सावता मंडळ

याप्रसंगी श्रेया वाघुले,भारत आरगडे, पूर्वा गरड, नीरज चिंधे,सृतेष हमनापुरकर आदींनी मनोगत व्यक्त केले.गुणवंत च्या सन्मान सोहळ्यास विष्णू गरड, संदीप फुलारी सर ,बाळासाहेब फुलारी ,राजेंद्र जावळे,रोहन जावळे, राजेंद्र फुलारी, संदीप जावळे, वैशाली फुलारी,पद्मावती गरड,वंदना जावळे,अभय फुलारी, कैलास चिंधे, रणजीत गरड आदिसह संत सावता महाराज मंडळाचे सेवेकरी उपस्थित होते.

सावता मंडळ

याप्रसंगी भोकर येथील आरोही सचिन विधाटे हिने शिवाजी महाराजांचे कार्यावर मनोगत व्यक्त केले. भारत आरगडे यांनी मनोगत व्यक्त केले. संदीप फुलारी यांनी प्रास्ताविक,पूजा फुलारी हिने सूत्रसंचालन व संदीप जावळे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

सावता मंडळ
सावता मंडळ

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सावता मंडळ
सावता मंडळ
सावता मंडळ

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सावता मंडळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!